Перейти к содержимому

दोडक्याची खिसून केलेली भाजी | झटपट आणि चविष्ट दोडक्याची भाजी | Maharashtrian Recipe

Vaishnavi Shubham

0:00 / 0:00

दोडक्याची खिसून केलेली भाजी | झटपट आणि चविष्ट दोडक्याची भाजी | Maharashtrian Recipe

79 просмотров · 2 дня назад
Vaishnavi Shubham
94 подписчика
79 просмотров · 2 дня назад
नमस्कार, आज आपण बनवणार आहोत दोडक्याची खिसून केलेली भाजी 😋 अगदी सोप्या पद्धतीने, कमी साहित्यामध्ये आणि खूपच चविष्ट अशी ही महाराष्ट्रीयन घरगुती भाजी नक्की करून पाहा. ❤️ भाजी पोळी, भाकरी किंवा वरण-भातासोबतही ही भाजी खूप छान लागते. व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Share ❤️ | Subscribe 🔔 नक्की करा. तुमच्या घरी दोडक्याची भाजी कशी बनवतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. 😊 #दोडक्याचीभाजी #दोडक्याचीरेसिपी #MaharashtrianRecipe #MarathiRecipe #RidgeGourdRecipe #DodkaBhaji #IndianRecipe #VegRecipe #घरगुतीभाजी #EasyRecipe #vaishnavishubham @vaishnavipotdar5984