Перейти к содержимому

Pakistani Brides Reach India : सीमा बंद, व्हिसा बंद तरी 150 पाकिस्तानी नववधू भारतात कशा आल्या?

Vishaych Bhari

0:00 / 0:00

Pakistani Brides Reach India : सीमा बंद, व्हिसा बंद तरी 150 पाकिस्तानी नववधू भारतात कशा आल्या?

15 682 просмотра · 1 месяц назад
Vishaych Bhari
1,16 млн подписчиков
15 682 просмотра · 1 месяц назад
Pakistani Brides Reach India : सीमा बंद, व्हिसा बंद तरी 150 पाकिस्तानी नववधू भारतात कशा आल्या? मंडळी, प्यार करनेवाले कभी डरते नही याऐवजी आता ब्याह करनेवाले कभी डरते नही, असं म्हणायची वेळ आता आलीय.. कारण किस्साच तसा झालाय...आपला दुश्मन देश कोणता असं लहान बाळाला विचारलं तरी तो क्षणाचाही विचार न करता काय उत्तर देईल ? पाकिस्तान..२०२५ मध्ये पाकिस्तानच्या आतंकवाद्यांनी काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला केला आणि या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ७ मे २०२५ रोजी पाकिस्तानातील नऊ दहशतवादी अड्ड्यांवर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत एअर स्ट्राईक केला. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला, सीमा बंद झाल्या, व्हिसा रद्द झाले, येण्या-जाण्याचे मार्ग बंद झाले... पण या सगळ्या परिस्थितीत तब्बल १५० पाकिस्तानी नववधू भारतात आल्या आणि आपल्या भारतीय जोडीदारांसोबत विवाहबंधनात अडकल्या. आता प्रश्न असा आहे की भारत-पाकिस्तानची जमीन सीमा बंद असताना आणि थेट व्हिसाची प्रक्रिया बंद असताना या पाकिस्तानी मुली भारतात आल्याच कशा? यासाठी त्यांना कोणता मार्ग वापरावा लागला? आणि भारतात आल्यानंतर या नववधूंचं पुढे काय होणार आहे? याची सगळी स्टोरी जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडीओतून... #vishaychbhari #indiapakistanconflict #brides #pakistanindia #pakistanibrides #latestnews #breakingnews Images in this Video used for representation purpose only Connect With Us - Facebook link : Vishaych Bhari FB https://www.facebook.com/profile.php?... Instagram link : Vishaych Bhari   / vishayachbhari   Our Website : https://vishaychbhari.com COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You ( vishaych bhari, pakistan brides india, pakistani brides in india, 150 pakistani brides, pakistani women india, india pakistan marriage, india pakistan wedding, india pakistan border, india pakistan relations, pakistan news, india news, pakistani hindu brides, sindhi marriage india, cross border marriage, pakistani brides nagpur, pakistan india latest news, pakistan india tension, india pakistan visa, pakistani citizens india, indian government special permission, india pakistan wedding story, marathi news, maharashtra news, trending news, viral news, indian politics, pakistan news marathi)