Перейти к содержимому

📖“पुनरागमनसाठी जागे आणि तयार राहा” १ थेस्सल ५:१–११ | Sunday Message | 16 August 2026

Unnati Bible Church - Mumbai

0:00 / 0:00

📖“पुनरागमनसाठी जागे आणि तयार राहा” १ थेस्सल ५:१–११ | Sunday Message | 16 August 2026

211 просмотров · 1 месяц назад
Unnati Bible Church - Mumbai
1,29 тыс. подписчиков
211 просмотров · 1 месяц назад
या Expository Sermon मध्ये आपण १ थेस्सलनीकाकरांस ५:१–११ या वचनांचा सखोल अभ्यास करतो. पौल आपल्याला प्रभूच्या दिवसाची निश्चितता, त्याचे अचानक येणे आणि त्या दिवसाच्या अपेक्षेने विश्वासणाऱ्यांनी कसे जगावे हे शिकवतो. आपण अंधाराची प्रजा नाही, तर प्रकाशाची प्रजा आहोत. म्हणून आपल्याला आत्मिकदृष्ट्या जागे, सावध आणि विश्वासात स्थिर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या संदेशातून आपण शिकू: 🔹 प्रभूचा दिवस “चोरासारखा” येण्याचा अर्थ 🔹 खोट्या सुरक्षिततेचा धोका 🔹 विश्वासणारे प्रकाशाची प्रजा का आहेत 🔹 विश्वास, प्रीती आणि तारणाची आशा ही आपली आध्यात्मिक शस्त्रे 🔹 देवाने आपल्याला क्रोधासाठी नव्हे तर तारणासाठी का नेमले 🔹 ख्रिस्ताच्या पुनरागमनाच्या आशेत कसे जगावे 🔹 एकमेकांना सांत्वन व उन्नती देण्याची Church ची जबाबदारी 📖 मुख्य वचन: “म्हणून तुम्ही एकमेकांचे सांत्वन करा व एकमेकांची उन्नती करा.” — १ थेस्सलनीकाकरांस ५:११ ✝️ ख्रिस्ती जीवन म्हणजे प्रभू कधी येईल याची तारीख शोधणे नव्हे; तर प्रभू येईपर्यंत विश्वासू, पवित्र आणि जागृत राहणे होय. Speaker: Pr. Klepa Awale Unnati Bible Church, Mumbai 👍 Like करा | 🔔 Subscribe करा | 💬 Comment करा | 🔁 Share करा #1Thessalonians #MarathiSermon #ExpositoryPreaching #SecondComing #DayOfTheLord #ChristianHope #BibleTeaching #PrKlepaAwale #UnnatiBibleChurch