Перейти к содержимому

उन्नती बायबल चर्च, चेंबूर | ५व्या वर्धापन दिन: Mr Vijaykumar Sasane | कलस्सै 1:9–14

Unnati Bible Church - Mumbai

0:00 / 0:00

उन्नती बायबल चर्च, चेंबूर | ५व्या वर्धापन दिन: Mr Vijaykumar Sasane | कलस्सै 1:9–14

291 просмотр · 4 недели назад
Unnati Bible Church - Mumbai
1,29 тыс. подписчиков
291 просмотр · 4 недели назад
या संदेशामध्ये आपण पाहणार आहोत की ख्रिस्त-केंद्रित जीवन म्हणजे काय आणि पौलाने विश्वासणाऱ्यांसाठी कोणत्या गोष्टींची प्रार्थना केली. 🔹 देवाची इच्छा जाणून ख्रिस्ताला संतोष देणारे जीवन जगणे 🔹 प्रत्येक चांगल्या कार्यात फळ देणारे जीवन 🔹 देवाच्या सामर्थ्याने संकटांत धीर व सहनशीलता धरणे 🔹 देवाने ख्रिस्तामध्ये आपल्यासाठी केलेल्या कृपेची आठवण ठेवणे 🔹 अंधाराच्या अधिकारातून सुटका होऊन ख्रिस्ताच्या राज्यात प्रवेश 🔹 ख्रिस्तामध्ये मिळालेली मुक्ती आणि पापांची क्षमा ख्रिस्ती जीवनाची सुरुवात ख्रिस्तापासून होते, वाढ ख्रिस्तामध्ये होते आणि अंतिम आशाही ख्रिस्तामध्येच आहे. 📖 “त्याच्या इच्छेच्या ज्ञानाने तुम्ही सर्व आध्यात्मिक ज्ञानाने व समजुतीने भरून जावे…” — कलस्सैकरांस 1:9 🙏 हा संदेश तुम्हाला आशीर्वाद देईल अशी प्रार्थना. व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करा आणि हा संदेश इतरांपर्यंत पोहोचवा. Unnati Bible Church, Chembur, Mumbai #UnnatiBibleChurch #5thAnniversary #ChristCenteredChurch #Colossians #BibleMessage #MarathiSermon #ChristianSermon #JesusChrist #ChristCenteredLife #bibleteaching