Перейти к содержимому

लालबाग परिसरात मोठी दुर्घटना!, चिमुकलीसह महिलेचा जीव गेला, 6 जणांना तीव्र विजेचा धक्का | Kalachowki

Saam TV News

0:00 / 0:00

लालबाग परिसरात मोठी दुर्घटना!, चिमुकलीसह महिलेचा जीव गेला, 6 जणांना तीव्र विजेचा धक्का | Kalachowki

35 205 просмотров · 2 часа назад
Saam TV News
6,15 млн подписчиков
35 205 просмотров · 2 часа назад
लालबाग परिसरात मोठी दुर्घटना!, चिमुकलीसह महिलेचा जीव गेला, 6 जणांना तीव्र विजेचा धक्का | Kalachowki मुंबईच्या लालबाग परिसरात एक मोठी दुर्घटना घडली आहे... महागणपती मंडपात रात्री 6 जणांना तीव्र विजेचा धक्का बसला आहे... या दुर्घटनेत आठ वर्षीय चिमुकलीसह एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे... दरम्यान, जखमी झालेल्या चार जणांपैकी तिघांची प्रकृती स्थिर असून एकाची प्रकृती अद्याप गंभीर आहे... अग्निशमन दल आणि स्थानिक पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत...काळाचौकी इथून ही धक्कादायक घटना समोर आली आहे... Kalachowki Mahaganpati, Lalbaug Ganpati, electric shock, Ganpati pandal accident, Mumbai electric shock, six injured, eight year old girl death, woman death, Kalachowki news, Mumbai news, Ganeshotsav accident, Maharashtra news, saam tv #kalachowki #mahaganpati #lalbaug #electricshock #mumbai #ganeshotsav #ganpatipandal #mumbainews #maharashtranews #saamtv