जरा सुद्धा मैदा न वापरता👉 गहू -गुळाच्या भरपूर पदर सुटलेल्या खुसखुशीत गव्हाच्या कडाकण्या 👌
आरती रेसिपी
0:00 / 0:00
जरा सुद्धा मैदा न वापरता👉 गहू -गुळाच्या भरपूर पदर सुटलेल्या खुसखुशीत गव्हाच्या कडाकण्या 👌
311 просмотров · 2 нед. назад
आरती रेसिपी
324 подписчика
311 просмотров · 2 нед. назад
साहित्य प्रमाण अर्धी वाटी गरम पाणी . अर्धी वाटी गुळ. दोन वाटी गव्हाचे पीठ. पाव वाटी बारीक रवा. एक टेबल स्पून डाळीचे पीठ. चवीपुरते मीठ. आवडीप्रमाणे वेलची जायफळ पूड. तीन चमचे कडकडीत तेलाचे मोहन. साठा बनवण्यासाठी दोन चमचे कॉन्फ्लोवर. दोन चमचे साजूक तूप. #subscribe #cooking #share