विदर्भातली झणझणीत स्वादिष्ट कढी 😋 | मिरची-लसूण कढी | Dipas Kitchen
Dipas kitchen
0:00 / 0:00
विदर्भातली झणझणीत स्वादिष्ट कढी 😋 | मिरची-लसूण कढी | Dipas Kitchen
592 просмотра · 7 дн. назад
Dipas kitchen
26 подписчиков
592 просмотра · 7 дн. назад
आज बनवूया विदर्भातली खास स्वादिष्ट आणि झणझणीत मिरची-लसूण कढी 🌶️🧄
मिरची-लसूणच्या फोडणीमुळे कढीला येतो एकदम भन्नाट स्वाद! गरम भातासोबत ही कढी खूपच छान लागते. ❤️
रेसिपी आवडली तर Dipas Kitchen ला Subscribe करा आणि अशाच घरगुती, सोप्या आणि चविष्ट रेसिपीसाठी सोबत रहा. 😊
#️⃣ Hashtags
#विदर्भातलीकढी #कढी #कढीरेसिपी #मिरची_लसूणकढी #VidarbhaRecipe #KadhiRecipe #MarathiRecipe #DipasKitchen #MaharashtrianRecipe #GharghutiRecipe