Перейти к содержимому

साबुदाण्याचे असे बॉल्स कधी खाल्ले आहेत का? 😋 तळलेले नाहीत! आप्पे पात्रात बनवा | उपवासाची रेसिपी

Dipas kitchen

0:00 / 0:00

साबुदाण्याचे असे बॉल्स कधी खाल्ले आहेत का? 😋 तळलेले नाहीत! आप्पे पात्रात बनवा | उपवासाची रेसिपी

442 просмотра · 3 дн. назад
Dipas kitchen
26 подписчиков
442 просмотра · 3 дн. назад
साबुदाण्याची खिचडी नेहमीच खाऊन कंटाळा आला असेल, तर उपवासासाठी ही भन्नाट साबुदाना बॉल्सची रेसिपी नक्की करून बघा! 😋 हे साबुदाना बॉल्स तेलात डीप फ्राय केलेले नाहीत. आप्पे पात्रामध्ये अगदी कमी तेलात शॅलो फ्राय करून ते छान कुरकुरीत आणि स्वादिष्ट तयार केले आहेत. ❤️ उपवासासाठी पटकन तयार होणारी, कमी तेलात बनणारी आणि साबुदाण्यापासून काहीतरी वेगळं करण्याची इच्छा असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, तुमच्या मित्र-मैत्रिणी आणि परिवारासोबत Share करा आणि अशाच सोप्या घरगुती रेसिपीसाठी Dipas Kitchen ला Subscribe करा. ❤️ #साबुदानाबॉल्स #SabudanaBalls #उपवासाचीरसिपी #SabudanaRecipe #उपवास #व्रताचेस्वयंपाक #DipasKitchen