Перейти к содержимому

देशात Gen-Zचा वणवा, यूपीत मात्र योगीबाबांचा जलवा | Yogi Adityanath | Narendra Modi

Time Maharashtra

0:00 / 0:00

देशात Gen-Zचा वणवा, यूपीत मात्र योगीबाबांचा जलवा | Yogi Adityanath | Narendra Modi

3 527 просмотров · 4 часа назад
Time Maharashtra
342 тыс. подписчиков
3 527 просмотров · 4 часа назад
येत्या पाच महिन्यात पाच राज्यात निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यात उत्तर प्रदेश, पंजाब, मनिपूर आणि गोवा या राज्यांचा समावेश आहे. मात्र, युपीतल्या निवडणुका जिंकणं ही भाजपसाठी अनिवार्य गोष्ट आहे. तर पंजाबमध्ये सरशी मिळवण्यासाठी आम आदमी पार्टी आणि कॉंग्रेस यांच्यात रस्सीखेच आहे. CNN Network 18 आणि स्कोअर या संस्थांनी केलेल्या पाहणी चाचणीनंतर देशभरात Gen-Zची लाट असली तरी सगळ्यात मोठ्या राज्यात मात्र योगी आदित्यनाथ हेच सुसाट असल्याचं पाहायला मिळतंय. Time Maharashtra हे महाराष्ट्रातील सर्व विभागांमधील ताज्या आणि अचूक बातम्या देणारे डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे. महाराष्ट्रातील राजकारण, क्राईम, मनोरंजन, शेती, अर्थकारण, स्पोर्ट्स, हेल्थ आणि समाजातील विविध घडामोडींचे अपडेट्स आम्ही सर्वात जलद आणि निष्पक्ष पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवतो. Time Maharashtra वर तुम्हाला काय पाहायला मिळेल? •⁠ ⁠ब्रेकिंग न्यूज आणि लाईव्ह अपडेट्स •⁠ ⁠मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी •⁠ ⁠राजकीय विश्लेषण, खास रिपोर्ट्स, एक्सक्लुसिव्ह ग्राउंड कव्हरेज मनोरंजनातील व्हायरल स्टोरीज, फिल्म अपडेट्स आणि स्पेशल कंटेंट •⁠ ⁠शेतकरी, युवा, विद्यार्थी आणि सर्वसामान्यांसाठी उपयोगी माहिती आमची मूल्ये: •⁠ ⁠सत्य आणि निष्पक्ष बातमीदारी •⁠ ⁠वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता •⁠ ⁠डिजिटल युगासाठी आधुनिक न्यूज प्रेझेंटेशन 👉 Subscribe करा Time Maharashtra ला तुमच्या आसपासच्या ताज्या घडामोडी, महाराष्ट्रातील ब्रेकिंग न्यूज आणि महत्वाच्या अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉन 🔔 नक्की ऑन करा.