UP Opinion Poll 2027: Yogi Adityanath पुन्हा येणार ?, पंजाबमध्ये काय होणार, ओपिनियन पोलचे अंदाज
BolBhidu
0:00 / 0:00
UP Opinion Poll 2027: Yogi Adityanath पुन्हा येणार ?, पंजाबमध्ये काय होणार, ओपिनियन पोलचे अंदाज
74 592 просмотра · 6 ч назад
BolBhidu
2,91 млн подписчиков
74 592 просмотра · 6 ч назад
#BolBhidu #UPElection2027 #PunjabElection2027
उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर. पाच महिन्यांनी देशातल्या या पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. देशभरात सध्या सरकारविरुद्ध आंदोलनाचं वारं वाहतंय. जुलै महिन्यात शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन झालं. त्यानंतर आता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलनं सुरू आहेत. मागच्या १२ वर्षांत मोदी सरकारसमोर पहिल्यांदाच अशाप्रकारची स्थिती निर्माण झाली आहे. आता देशभरात ही आंदोलनं सुरू झाल्यानंतर एखाद्या राज्यात विधानसभेच्या निवडणुका होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे या निवडणुकांकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. या पाच पैकी दोन राज्यांच्या निवडणुकांची चर्चा सर्वाधिक आहे. ही राज्य आहेत, उत्तर प्रदेश आणि पंजाब. एका राज्यात भाजपची सत्ता आहे, तर दुसऱ्या राज्यात आम आदमी पार्टीची. नुकताच हा राज्यांमधले ओपिनियन पोल समोर आले. या पोलमध्ये दोन्ही राज्यांत कोणाची सत्ता येईल? मुख्यमंत्री कोण होऊ शकते? याचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. पण उत्तर प्रदेश आणि पंजाबमधले ओपिनियन पोल नेमकं काय सांगतायेत? युपीत योगींच्या कमबॅकची शक्यता किती आहे? पंजाबमध्ये काँग्रेसला पुन्हा चान्स मिळेल का? सीजेपीच्या आंदोलनांचा निवडणुकांवरती किती परिणाम होईल? सगळं जाणून घेऊ या व्हिडियोच्या माध्यमातून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/