Перейти к содержимому

गणपती बाप्पा मोरया 🙏 पुढच्या वर्षी लवकर या ❤️ | १० दिवसांचा गणपती विसर्जन सोहळा | Akash Damade Vlog

Akash Damade Vlogs

0:00 / 0:00

गणपती बाप्पा मोरया 🙏 पुढच्या वर्षी लवकर या ❤️ | १० दिवसांचा गणपती विसर्जन सोहळा | Akash Damade Vlog

276 просмотров · 9 дн. назад
Akash Damade Vlogs
205 подписчиков
276 просмотров · 9 дн. назад
गणपती बाप्पा मोरया 🙏❤️ पुढच्या वर्षी लवकर या! आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या गावातील १० दिवसांच्या गणपती बाप्पांच्या विसर्जन सोहळ्याचे सुंदर क्षण कॅमेऱ्यात कैद केले आहेत. 🥹🙏 बाप्पांना निरोप देताना भक्तिमय वातावरण, विसर्जनाचे सुंदर क्षण आणि “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” या जयघोषाने वातावरण भारावून गेले. ❤️ व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Comment 💬 | Share ↗️ | Subscribe 🔔 नक्की करा. ❤️ गणपती बाप्पा मोरया! 🙏 पुढच्या वर्षी लवकर या! FOLLOW ME ON: 👉 Instagram : https://www.instagram.com/akash_damad... 👉 Facebook: https://www.facebook.com/share/16azfp... 👉 YouTube:    / @akashdamade5254