🙏गणपती बाप्पा विसर्जन 2026 | भावपूर्ण निरोप ❤️| गणपती बाप्पा मोरया🚩| Ganpati Visarjan | Vlog No 15 |
Travel with Marathi mulga
0:00 / 0:00
🙏गणपती बाप्पा विसर्जन 2026 | भावपूर्ण निरोप ❤️| गणपती बाप्पा मोरया🚩| Ganpati Visarjan | Vlog No 15 |
356 просмотров · 5 дней назад
Travel with Marathi mulga
83 подписчика
356 просмотров · 5 дней назад
🙏 गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या! 🚩
गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा हा सुंदर आणि भावपूर्ण क्षण आपल्या सर्वांसोबत शेअर करत आहोत. ❤️
बाप्पाला निरोप देताना भक्ती, आनंद आणि भावनांनी भरलेले हे दृश्य नक्कीच मनाला स्पर्शून जाईल. 🥹🙏
🌺 गणपती बाप्पा मोरया!
🌺 मंगलमूर्ती मोरया!
🌺 पुढच्या वर्षी लवकर या! 🚩
व्हिडिओ आवडला असेल तर Like 👍 | Share ↗️ | Subscribe 🔔 नक्की करा.