Перейти к содержимому

दिवाळी फराळ सुंदर सुबक मुरड घातलेली पारंपारिक करंजी रेसिपी तेही योग्य माहिती सह.

Pratibha Firodiya's Kitchen

0:00 / 0:00

दिवाळी फराळ सुंदर सुबक मुरड घातलेली पारंपारिक करंजी रेसिपी तेही योग्य माहिती सह.

180 687 просмотров · 7 л. назад
Pratibha Firodiya's Kitchen
448 тыс. подписчиков
180 687 просмотров · 7 л. назад
पारंपारिक करंजी साहित्य: मैदा - १२५ ग्रॅम रवा - ५० ग्रॅम मोहन साठी ४ छोटे चमचे तूप तळणी साठी तेल किंवा तूप. सारण साहित्य: रवा - १०० ग्रॅम किसलेले खोबरं १०० ग्रॅम पिठी साखर - १०० ग्रॅम इलायची - ४ ते ५ जाड साखर - दोन ते तीन चमचे चारोळी - २५ ग्रॅम किसमिस - ५० ग्रॅम खसखस - दोन छोटे चमचे साटा साहित्य: corn flour powder - एक छोटा चमचा तूप - एक छोटा चमचा घट्ट तूप. रेसीपी थोडी मोठी आहे पण ती गडबड न करता पहा तुमची नक्कीच करंजी छान होईल. फुटाणे डाळ्यांची खमंग, कुरकुरीत चकली:    • आवडीने खातील अशी दिवाळी विशेष फुटाणे डाळ्य...   दिवाळी फराळ रेसिपी खमंग तिखट शेव:    • दिवाळी फराळ रेसिपी कुरकुरीत, खमंग तिखट शेव.   चार आकारातले शंकरपाळे:    • चहात भिजवून खाण्याची मज्जा असलेले शंकरपाळे...   कमी तेलात बनवा खमंग चिवडा:    • खास दिवाळी मध्ये घरी बनवा कमी तेलात कुरकुर...   सुंदर सुबक मुरड घातलेली करंजी:    • दिवाळी फराळ सुंदर सुबक मुरड घातलेली पारंपा...   घरी बनवा कुरकुरीत खारी शेव:    • दिवाळी फराळ सर्वांच्या आवडीची कुरकुरीत खार...   खमंग लसूण शेव:    • सर्वांची आवडती दिवाळी फराळातील घरी बनवलेली...