Перейти к содержимому

'एमपीएससी ते चहावाला'; यशस्वी झाला प्लान 'बी'! MPSC TO Teawala | Gulacha Chaha | Pune News

Lokmat

0:00 / 0:00

'एमपीएससी ते चहावाला'; यशस्वी झाला प्लान 'बी'! MPSC TO Teawala | Gulacha Chaha | Pune News

90 917 просмотров · 5 лет назад
Lokmat
4,78 млн подписчиков
90 917 просмотров · 5 лет назад
''२०१३ ला डीएड पूर्ण झालं. नंतर २ वर्ष नोकरी केली. पण कुठेतरी मनात वाटायचं की काहीतरी वेगळं करावं. अचानक एमपीएससी करायचं खूळ मनामध्ये घुसलं...पण अपयशानं वाटलं आता सर्व गेलं..काय करु? डिप्रेशनमध्ये गेलो.. वाटलं फाशी घेतो..'' या भावना आहेत परभणीच्या म्हाळसाकांत पावडे या एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्याच्या. सहा वर्षांपूर्वी पुण्यात एमपीएससीचे क्लासेस जाईन केलेत. ते आजपर्यंत या मायाजालमध्ये फसलो असल्याचं स्वतःच कबूल करतो. पण सत्य परिस्थिती ओळखत एमपीएससी करताना प्लान बी कसा तुम्हाला या मायाजालमधूनही तरु शकतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे म्हाळसाकांत आहे. Shiwanivo #lokmat #MPSC #Teawala #Gulachachaha #Punenews Subscribe to Our Channel 👉🏻 https://www.youtube.com/user/LokmatNe... आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ►   / lokmat   Follow Us on Twitter ►  / milokmat   Instagram ►  / milokmat