Перейти к содержимому

झटपट बनवा खमंग कुरकुरीत कांदा भजी|Crispy Onion Pakoda Recipe in Marathi|#kandabhaji#viral

Sarika Recipe Marathi

0:00 / 0:00

झटपट बनवा खमंग कुरकुरीत कांदा भजी|Crispy Onion Pakoda Recipe in Marathi|#kandabhaji#viral

58 просмотров · 5 дней назад
Sarika Recipe Marathi
3,47 тыс. подписчиков
58 просмотров · 5 дней назад
झटपट बनवा खमंग कुरकुरीत कांदा भजी|Crispy Onion Pakoda Recipe in Marathi|#kandabhaji#viral This Channel Is About New Recipe And Cooking. For More Recipes Subscribe To Our Channel. नमस्कार मैत्रिणींनो! 🙏❤️ आज आपण बनवणार आहोत अगदी खमंग, कुरकुरीत आणि चविष्ट कांदा भजी! 😋 पावसाळ्यात किंवा संध्याकाळच्या चहासोबत गरमागरम कांदा भजी खाण्याची मजाच वेगळी! ☕🤤 या सोप्या पद्धतीने बनवा बाजारासारखी कुरकुरीत कांदा भजी. घरातील साध्या साहित्यापासून कमी वेळात तयार होणारी ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओ आवडला तर 👍 लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच चविष्ट मराठी रेसिपी पाहण्यासाठी Sarika Recipe Marathi या चॅनेलला Subscribe Kra #कांदाभजी #कुरकुरीतकांदाभजी #KandaBhaji #OnionPakoda #KandaBhajiRecipe #MarathiRecipe #MaharashtrianRecipes #TeaTimeSnacks #SarikaRecipeMarathi साहित्य कांदे 3 कोथिंबीर थोडीशी ओवा अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा मीठ चवीनुसार हिरवी मिरची चार ते पाच बेसन एक वाटी तांदळाचे पीठ 3 चमचे #viral #onionpakoda #pakoda #crispyonionpakoda #kandabhaji #कांदाभजी #pyajkepakode #pakoda #sarikarecipemarati #cookingticketmarathi #madhurasrecipemarathi #saritasrekitchenmarathi #viralvideo #food #indianfood #easyrecipe झटपट कांदा भजी कशी बनवायची खमंग आणि कुरकुरीत कांदा भजी रेसिपी मराठी झटपट बनवा कुरकुरीत आणि चविष्ट कांदा भजी सोप्या पद्धतीने instant crispy onion pakoda recipe Marathi