Перейти к содержимому

कमी साहित्यात झटपट बनवा चमचमीत छोले|सोप्या पद्धतीने|Tasty Chole Recipe in Marathi|#cholerecipe#viral

Sarika Recipe Marathi

0:00 / 0:00

कमी साहित्यात झटपट बनवा चमचमीत छोले|सोप्या पद्धतीने|Tasty Chole Recipe in Marathi|#cholerecipe#viral

54 просмотра · 7 дн. назад
Sarika Recipe Marathi
3,47 тыс. подписчиков
54 просмотра · 7 дн. назад
कमी साहित्यात झटपट बनवा चमचमीत छोले|सोप्या पद्धतीने|Tasty Chole Recipe in Marathi|#cholerecipe#viral This Channel Is About New Recipe And Cooking .For More Recipes Subscribe To Our Channel. आज बनवूया अगदी झटपट, चमचमीत आणि मसालेदार छोले 😋🌶️ ही छोले रेसिपी चविष्ट, रस्सेदार आणि अगदी रेस्टॉरंट स्टाईल आहे. कमी वेळात बनणारे हे छोले पुरी, भटुरे, पोळी किंवा भातासोबत खूप छान लागतात. एकदा नक्की करून पाहा आणि रेसिपी आवडली तर Like 👍 Share ❤️ आणि Subscribe 🔔 करायला विसरू नका. #छोले #चमचमीतछोले #छोलेरेसिपी #झटपटरेसिपी #मराठीरेसिपी #MaharashtrianRecipes #CholeRecipe साहित्य भिजवलेले छोले - 2 कप कांदे - 2 टोमॅटो - 2 आलं- 1इंच हळद - 1/ 2 चमचा लाल मिरची पावडर- 1 चमचा छोले मसाला एक चमचा मीठ चवीनुसार बारीक चिरलेली कोथिंबीर - थोडीशी हळद अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा खडा मसाला चहा पावडर एक चमचा #cholemasala #chanamasala #chole #masalachole #recipe #Madhurasrecipemarathi #sarikarecipemarathi #cooking #saritaskitchen #cookingticketmarathi #viral झटपट घरच्या घरी छोले मसाला कसा बनवायचा चमचमीत छोले मसाला रेसिपी मराठी झटपट बनवा चमचमीत छोले मसाला सोप्या पद्धतीने tasty chhole Masala recipe in Marathi