दुधीच्या ह्या पदार्थात दुधी आहे हे शेवटपर्यंत कळणारच नाही, सगळे तुटून पडतील असा दुधीचा पदार्थ
Masti ki pakshala
0:00 / 0:00
दुधीच्या ह्या पदार्थात दुधी आहे हे शेवटपर्यंत कळणारच नाही, सगळे तुटून पडतील असा दुधीचा पदार्थ
25 963 просмотра · 3 недели назад
Masti ki pakshala
150 тыс. подписчиков
25 963 просмотра · 3 недели назад
दूधीचे मुटके
१ दुधी
१ १/२ कप ज्वारीचे पीठ
१ १/२ कप बेसन
१ कप गव्हाचे पीठ
३ मिरच्या
६ लसणाच्या पाकळ्या
१ इंच आले
१ चमचा ओवा
१/२ चमचा जिरे
२ चमचे तीळ
१ चमचा साखर
१/२ लिंबाचा रस
तेल
#mastikipakshala
#dudhichemutke
#दूधीचेमुटके