अशी उसळ एकदा करून बघा | मिक्स कडधान्याची चटपटीत उसळ | Healthy & Tasty Mixed Sprouts Usal
Supriya's Kitchen
0:00 / 0:00
अशी उसळ एकदा करून बघा | मिक्स कडधान्याची चटपटीत उसळ | Healthy & Tasty Mixed Sprouts Usal
166 просмотров · 6 дн. назад
Supriya's Kitchen
496 подписчиков
166 просмотров · 6 дн. назад
अशी उसळ एकदा करून बघा | मिक्स कडधान्याची चटपटीत उसळ | Healthy & Tasty Mixed Sprouts Usal
अशी उसळ एकदा करून बघा 😋 चव इतकी छान लागेल की पुन्हा पुन्हा कराल!
आजच्या व्हिडिओमध्ये बनवली आहे पौष्टिक, चटपटीत आणि खमंग मिक्स कडधान्याची उसळ. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनणारी ही उसळ नाश्ता, जेवण किंवा डब्यासाठीही एकदम उत्तम आहे.
ही Mixed Sprouts Usal Recipe, Mix Dal Usal, Sprouts Usal Recipe आणि Marathi Usal Recipe नक्की करून बघा.
व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment करून तुमचा Feedback द्या आणि Supriya’s Kitchen ला Subscribe करायला विसरू नका. ❤️
#मिक्सकडधान्याचीउसळ #कडधान्याचीउसळ #UsalRecipe #MixedSproutsUsal #MarathiRecipe #HealthyRecipe #MaharashtrianRecipe #SproutsRecipe #SupriyasKitchen