Перейти к содержимому

पत्रकारांचे मोबाईल फोडले, चपला फेकल्या, Mirabhayandar महापालिकेत काय घडलं ? | Vishaych Bhari

Vishaych Bhari

0:00 / 0:00

पत्रकारांचे मोबाईल फोडले, चपला फेकल्या, Mirabhayandar महापालिकेत काय घडलं ? | Vishaych Bhari

42 269 просмотров · 8 ч назад
Vishaych Bhari
1,17 млн подписчиков
42 269 просмотров · 8 ч назад
पत्रकारांचे मोबाईल फोडले, चपला फेकल्या, Mirabhayandar महापालिकेत काय घडलं ? | Vishaych Bhari मंडळी, लोकशाहीत सभागृह हे जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी असतं, पण मीरा भाईंदरमध्ये घडलेल्या घटनेत लोकप्रतिनिधींनीच पत्रकार आणि नगरिकांसोबत दादागिरी करत त्यांना मारहाण केल्याची बातमी समोर आली आहे. मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेत एक संतापजनक प्रकार घडला. महासभेच्या कामकाजाचं मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केल्याच्या रागावरून हा वाद इतका विकोपाला गेला की, भाजप नेत्यांनी नागरिक आणि पत्रकारांवरच हल्ला चढवल्याचा आरोप आहे. खासगी अवयवावर मारहाण, पत्रकारांचे मोबाईल आपटून तोडणे, चपला फेकून मारणे आणि धक्काबुक्की.. अशा वेगवेगळ्या आरोपांखाली आता १६ भाजप नगरसेवकांसह एका भाजपा कार्यकर्त्यावर एफआयआर दाखल झाला आहे. महापालिकेत नेमकं काय घडलं? तक्रारदारांनी नक्की काय आरोप केले? आणि या वादाला कायदेशीर वळण कसं मिळालं? हेच सगळं सविस्तर जाणून घेऊयात.. #mirabhayandar #bjp #journalistattack #maharashtranews #vishaychbhari Images in this Video used for representation purpose only Connect With Us - Facebook link : Vishaych Bhari FB https://www.facebook.com/profile.php?... Instagram link : Vishaych Bhari   / vishayachbhari   Our Website : https://vishaychbhari.com COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You ( vishaych bhari, mira bhayandar news, mira bhayandar video, mira bhayandar municipal corporation, mira bhayandar ruckus, bjp corporators FIR, journalist attack news, journalists attacked, mira bhayandar mahanagarpalika, journalist mobile broken, municipal meeting controversy, karan pawar case, pritesh shah, dimple mehta, bjp news maharashtra, maharashtra political news, journalist protection act, mira bhayandar latest news, marathi news, viral news, latest marathi news )