१० दिवस टिकणारे कुरकुरीत मोदक | गव्हाच्या पिठाचे खास मोदक | Modak Recipe Marathi ❤️
Kavita Gavit Kitchen
0:00 / 0:00
१० दिवस टिकणारे कुरकुरीत मोदक | गव्हाच्या पिठाचे खास मोदक | Modak Recipe Marathi ❤️
790 просмотров · 4 дня назад
Kavita Gavit Kitchen
71 подписчик
790 просмотров · 4 дня назад
✨ गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी खास – गव्हाच्या पिठाचे खुसखुशीत तळणीचे मोदक!
हे मोदक १० दिवस टिकतात आणि अगदी खुसखुशीत व चविष्ट लागतात. 😋
🍴 साहित्य :
पारीसाठी :
• गव्हाचे पीठ – १ कप
• रवा – ½ कप
• मीठ – चिमूटभर
• तूप – २ टेबलस्पून
• पाणी – गरजेप्रमाणे
सारणासाठी :
• रवा – ½ कप
• सुकं खोबरे – १ कप
• तूप – आवश्यकतेनुसार
• पिठी साखर – १ कप
• सुकामेवा
• वेलची पावडर
👩🍳 कृती :
गव्हाचं पीठ, रवा, तूप आणि मीठ घालून पाणी टाकून घट्ट पीठ मळून घ्या.
रवा, सुकं खोबरे आणि सुकामेवा तुपात भाजून घ्या.
त्यात १ कप पिठी साखर व वेलची पावडर घालून सारण तयार करा.
पिठाच्या लहान पोळ्या लाटून त्यात सारण भरून मोदकाचा आकार द्या.
गरम तेलात मंद आचेवर सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.
तयार झाले १० दिवस टिकणारे खुसखुशीत तळणीचे मोदक! 🙏
#Modak #FriedModak #WheatFlourModak #GanpatiSpecial #MarathiRecipe #KavitaGavitKitchen