Перейти к содержимому

रिम झिम पानी पडतय, कार्ले डोंगराला. || Ekveera aai new song || Vijay singer || #ekveeraaai

Vijay Singer

0:00 / 0:00

रिम झिम पानी पडतय, कार्ले डोंगराला. || Ekveera aai new song || Vijay singer || #ekveeraaai

27 504 просмотра · 2 месяца назад
Vijay Singer
24,2 тыс. подписчиков
27 504 просмотра · 2 месяца назад
रिम झिम पानी पडतय, कार्ले डोंगराला. || Ekveera aai new song || Vijay singer || #ekveeraaai आई एकविरेला नमस्कार करत असताना नाखवाचा मित्र नाखवाला आवाज देतो. नाखवा आवाज ऐकुन मित्राबरोबर बोलन्यासाठी बाहेर दरवाज्याजवल जातो. ईकडे आई एकविरा साक्षात प्रकट होउन , नाखवाच्या घराच्या मागच्या दरवाजाने बाहेर जाते. मित्राबरोबर बोलुन झाल्यावर नाखवा पुनः देवघरात येतो , पाहतो तर काय देवी गायब. देवी कुठे गेली म्हनुन नाखवा व्यथित होतो. घरातील लहान मुलानीं देवीचा फोटो घेतला असेल असे समजून नाखवा आपल्या कामावर म्हनजेच मासेमारी करन्यासाठी खोल समुद्रात होरी घेऊन निघुन जातो. भरपुर दीवस झाले नाखवा परतलाच नाही म्हनुन नाखवाची बायको समुद्र कीना-यावर अतिशय चींतातुर होऊन नाखवाच्या आठवनीत मग्न असते . तीतक्यात तिची मैत्रिन तिला नाखवा आला म्हनुन खुनावते. नाखवाला बघुन त्याची बायको हर्षोउल्हासित होते.ती नाखवाला पाहुन त्याला हातवारे करीत असाताना , तिला नाखवाच्या पाठीमागे साक्षात आई एकविरा ऊभी असलेली दिसते. हे दृश्य पाहुन ती अतिशय आनंदाने नाखवाला खुनावुन पाठीमागे बघायला सांगते. काय चाल्लय हे नाखवाला कलत नाही, परंतु जेंव्हा नाखवा होरीवर पाठीमागे वलुन पाहतो, तेंव्हा त्याला एकविरा आई न दिसता आईचा फोटो दिसतो. आईचा फोटो पाहून नाखवा अचंबित होतो आणि मग त्याच्या लक्षात येत की घरातुन निघताना जो आईचा फोटो गायब झाला होता , तो इतर कुठ न जाता साक्षात आईच खोल सागरात , तुफानी लाटाँत आपले रक्षन करन्यासाठी आपल्यासोबत आपल्या होरिवर आपल्याला संगत करित होती. शेवटी आईच्या फोटोला अतिशय भक्तिमय भावनेने नमन करुन नाखवा आईचा फोटो हातात घेतो आणि होरीवरुन उतरून आईचा फोटो आपल्या पत्नीच्या हातात देतो. नाखविन सुद्धा आईला नमन करते व दोघे जन आई ला मान सन्मानाने पुनः आपल्या घरी घेऊन जातात. खरच आईचा महिमा अपरंपार आहे. बोला एकविरा माते की जय. आई माऊलीचा ऊदो ऊदो. प्रस्तुतकर्ता :- रोशन मारुती पाटील. दिग्दर्शक , लेखक :- राकेश मारूती पाटील. नाखवा :- राज पाटील नाखवीन :- आरती बालाजी घोडे. एकवीरा आई :- तन्वी राजेंद्र नरसिंगें. नाखवाचा मित्र :- चेतन संजय कोरडे . (गायक) विजय सिंगर. (संगीत संयोजक) कल्पेश भोपी. (पनवेलकर म्युजिक रेकॉर्डिंग स्टुडियो आकुर्ली) (नृत्यकलाकार) यशस्वी सचिन जांभुलकर. कीर्ति सचिन जांभुलकर. वनिता वाघे. (केससंरचना आणि मेकअप स्पेशालिस्ट) मिरा ब्यूटी सलुन (पनवेल ) ( छायाचित्रकार) आदित्य राजाभाऊ पालवे. (Adityaedits) (एडिटर) रूषभ जले. (विशेष आभार) श्री. सचिन जांभुलकर. सौ. निता जांभुलकर. कृष्णा ढाकने.