Crispy Coconut Karanji | ७-८ दिवस टिकणारी खुसखुशीत करंजी | Easy Recipe
Kitchen with Pranita
0:00 / 0:00
Crispy Coconut Karanji | ७-८ दिवस टिकणारी खुसखुशीत करंजी | Easy Recipe
337 просмотров · 11 мес. назад
Kitchen with Pranita
1,4 тыс. подписчиков
337 просмотров · 11 мес. назад
Please take a moment to like and subscribe ✿◕ ‿ ◕✿
/ @kitchenwithpranita
करंजीचे आवरण करण्याचे साहित्य
अर्धी वाटी गव्हाची कणीक
अर्धी वाटी बारीक रवा
एक टीस्पून साजूक तुपाचे मोहन
चवीपुरते मीठ
करंजीच्या सारणाचे साहित्य
१ वाटी ओलं खोवलेलं खोबरं
अर्धा वाटी गूळ
पाव चमचा वेलची जायफळ पूड
एक चमचा खसखस
आवडत असल्यास सुक्या मेव्याचे काप
रेसिपी आवडली असेल तर एक लाईक 👍 करा शेअर करा आणि Kitchen with Pranita ला सबस्क्राईब 🔔 करा 😊
#kitchenwithpranita
Thanks for watching Kitchen with Pranita😊🙏🏻