Turmeric farming||हळद कंद वाढीसाठी उपाय योजना! हळदीच्या तिसऱ्या टप्यातील नियोजन #हळद #turmeric
हळद उत्पादक शेतकरी
0:00 / 0:00
Turmeric farming||हळद कंद वाढीसाठी उपाय योजना! हळदीच्या तिसऱ्या टप्यातील नियोजन #हळद #turmeric
20 842 просмотра · 1 г. назад
हळद उत्पादक शेतकरी
3,8 тыс. подписчиков
20 842 просмотра · 1 г. назад
हळद कंद वाढीसाठी उपाय योजना!! हळदीच्या तिसऱ्या टप्यातील नियोजन||
मित्रानो हळदीची पहिली अवस्था वाढीची असते 60 दिवसा पर्यंत, दुसरी अवस्था 60-120 दिवसाचे असते, आणि आता तिसरी अवस्था 120 दिवसा पासून सुरुवात होते. म्हणजे या अवस्थे मध्ये कंद पोसण्याचे काम असते, आणि त्या वर आपल उत्पन्न अवलंबून असते. त्या मुळे काळजी घ्या आपल्या पिकाची. आणि योग्य ते नियोजन करा. काही अडचण आल्यास कधी पन कॉन्टॅक्ट करा तुमचा शेतकरी मित्र प्रफुल विकास नरवाडे 👏🏻👏🏻 #हळद #agriculture #turmeric #agriculturefarming #farmer #farming #npk #shetkari #tumeric #kisan #हळद #farming #tumeric #agriculture #turmeric #kisan #natural