कापसासारखी पांढरी शुभ्र,मऊ,लुसलुशीत आणि स्पंजी ईडली बनवण्याची योग्य पद्धत/ sponjy Idali recipe
JYOTI'S Recipe Marathi
0:00 / 0:00
कापसासारखी पांढरी शुभ्र,मऊ,लुसलुशीत आणि स्पंजी ईडली बनवण्याची योग्य पद्धत/ sponjy Idali recipe
312 просмотров · 6 лет назад
JYOTI'S Recipe Marathi
26 тыс. подписчиков
312 просмотров · 6 лет назад
#कापसा_सारखी_स्पोन्जी_ ईडली
नमस्कार.
मी आहे सौ. ज्योती शरद पवार .
आज आपण बनवनार् आहोत.
मऊ ,लुसलुशीत आणि स्पंजी ईडली बनवण्यासाठी विशेष पद्धत आणि काही टिप्स
साहित्य:
तांदूळ किंवा कणी - चार वाटी
उडीद डाळ - एक वाटी
पोहे -एक वाटी
साबुदाणा- पाव वाटी
चटणी :
खोबरे- एक वाटी
हिरवी मिरची- दहा-बारा
लसूण पाकळ्या- पाच -सहा
कोथिंबीर- थोडीशी
मीठ- चवीनुसार
JYOTI'S Recipe Marathi
Please take a moment to like & Subscribe my channel👍
Thanks for watching 🙏