महामॅरेथॉन TET/CTET 2026 | मराठी + CDP | MCQ Practice | महत्त्वाचे प्रश्न सराव
SHELKE MASTER MIND ACADEMY
0:00 / 0:00
महामॅरेथॉन TET/CTET 2026 | मराठी + CDP | MCQ Practice | महत्त्वाचे प्रश्न सराव
5 119 просмотров · Трансляция закончилась 6 дней назад
SHELKE MASTER MIND ACADEMY
118 тыс. подписчиков
5 119 просмотров · Трансляция закончилась 6 дней назад
TET/CTET 2026 परीक्षेच्या तयारीसाठी महामॅरेथॉन MCQ Practice Session.
या व्हिडिओमध्ये मराठी आणि बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र (CDP) विषयांवरील महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करून घेण्यात येणार आहे.
📚 या व्हिडिओमध्ये:
✅ मराठी महत्त्वाचे MCQ
✅ CDP महत्त्वाचे MCQ
✅ Previous Year Questions आधारित सराव
✅ Concept + Practice
✅ Exam-Oriented प्रश्न
✅ TET/CTET 2026 साठी उपयुक्त प्रश्नसंच
🎯 योग्य सराव • अचूक तयारी • परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे MCQ