MPSC पेपरफुटीचा मोठा खुलासा! 6 जण अटकेत; MPSC अधिकारीही रडारवर
Paramdas Jadhav news
0:00 / 0:00
MPSC पेपरफुटीचा मोठा खुलासा! 6 जण अटकेत; MPSC अधिकारीही रडारवर
26 просмотров · 2 недели назад
Paramdas Jadhav news
18 подписчиков
26 просмотров · 2 недели назад
MPSC Drug Inspector Exam Paper Leak Case: MPSCच्या FDA अंतर्गत Drug Inspector Group-B परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणात 6 जणांना अटक झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात MPSC अधिकाऱ्यांच्या कथित सहभागाचीही चौकशी सुरू आहे. भरती प्रक्रिया रद्द करून फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या Reel मध्ये जाणून घ्या या प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम, पेपरफुटीचा संशय कसा समोर आला आणि विद्यार्थ्यांवर त्याचा काय परिणाम होणार आहे.
या प्रकरणातील आरोप न्यायालयीन प्रक्रियेच्या अधीन आहेत.