Перейти к содержимому

उकडीचे मोदक | गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी मऊसूत मोदक | Ukadiche Modak Recipe |Ganeshotsav Special

Chav Ani Aathwani

0:00 / 0:00

उकडीचे मोदक | गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी मऊसूत मोदक | Ukadiche Modak Recipe |Ganeshotsav Special

224 просмотра · 9 дней назад
Chav Ani Aathwani
115 подписчиков
224 просмотра · 9 дней назад
गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺 गणेशोत्सव म्हटलं की बाप्पांचा आवडता उकडीचा मोदक आलाच! ❤️ आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत मऊसूत, स्वादिष्ट आणि सुंदर उकडीचे मोदक, अगदी सोप्या पद्धतीने. ही रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला Like 👍 करा, Share करा आणि “चव आणि आठवणी” चॅनलला Subscribe 🔔 करा. तुम्हीही गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी हे मोदक नक्की करून बघा. 🌺 गणपती बाप्पा मोरया! 🙏 #उकडीचेमोदक #UkadicheModak #ModakRecipe #GaneshotsavSpecial #GanpatiBappaMorya #GaneshChaturthi #मराठीरेसिपी #महाराष्ट्रीयनरेसिपी #चवआणिआठवणी