मऊसूत आणि लुसलुशीत उकडीचे मोदक 😍| परफेक्ट उकड करण्याची सोपी रेसिपी | खास बाप्पासाठी!#UkadicheModak
Bandekar's Kitchen &Everything
0:00 / 0:00
मऊसूत आणि लुसलुशीत उकडीचे मोदक 😍| परफेक्ट उकड करण्याची सोपी रेसिपी | खास बाप्पासाठी!#UkadicheModak
326 просмотров · 4 дня назад
Bandekar's Kitchen &Everything
613 подписчиков
326 просмотров · 4 дня назад
Description 👇
गणपती बाप्पासाठी खास मऊसूत आणि लुसलुशीत उकडीचे मोदक 🙏❤️
या व्हिडिओमध्ये उकड अगदी परफेक्ट कशी तयार करायची आणि त्यापासून सुंदर, मऊ मोदक कसे बनवायचे हे सोप्या पद्धतीने दाखवलं आहे.
मोदक फुटणार नाहीत आणि उकड मऊसूत राहण्यासाठी या रेसिपीमधील टिप्स नक्की फॉलो करा. 😍
व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Comment 💬 | Share 📲 | Subscribe 🔔 नक्की करा.
गणपती बाप्पा मोरया! ❤️🙏
#उकडीचेमोदक #मऊसूतमोदक #लुसलुशीतमोदक #UkadicheModak #ModakRecipe #GanpatiBappa #GaneshChaturthi #MarathiRecipes #MaharashtrianRecipes #गणपतीस्पेशल #BandekarsKitchen #Swara bandekar