JALGAON | चोपड्यात मोठ्या उत्साहात दशा माता पालखी सोहळा ; सोहळ्यात तृतीयपंथीयांचा देखील सहभाग
Loknayak News (लोकनायक न्युज)
0:00 / 0:00
JALGAON | चोपड्यात मोठ्या उत्साहात दशा माता पालखी सोहळा ; सोहळ्यात तृतीयपंथीयांचा देखील सहभाग
2 080 просмотров · 3 года назад
Loknayak News (लोकनायक न्युज)
92,4 тыс. подписчиков
2 080 просмотров · 3 года назад
लोकनायक न्युज करिता प्रतिनीधी लातिश जैन, चोपडा जिल्हा जळगांव
#चोपडा #chopda #दशामाता #maharashtranews #loknayak_news #मराठीबातम्या #jalgaonnews #जळगांव #जळगावअपडेट
JALGAON | चोपड्यात मोठ्या उत्साहात दशा माता पालखी सोहळा ; सोहळ्यात तृतीयपंथीयांचा देखील सहभाग
ANC : चोपडा शहरातील गुजरअळी मध्ये दशा मातेचे मंदिर आहे. या मंदिरात मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त दहा दिवस आपल्या मनातील इच्छा व आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात. भावीक भक्त मनोकामना पूर्ण होत असल्याने या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात, आज दशा माता पालखी सोहळा संपूर्ण शहरात वाजत गाजत व वाद्याच्या तालावर महिला पुरुष व तृतीय पंथी मोठ्या आनंदात नाचत सहभागी झाले होते. दशा माता चे दहा दिवस म्हणजे भाविकांसाठी दिवाळीची परवणी असते. पुण्याहून देखील भावीक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. आज चोपडा शहरामध्ये दशा माता पालखी सोहळा मोठ्या उत्साहात नागरिकांच्या दर्शनासाठी दशामातेच्या मंदिरापासून, शिंदे वाडा, अरुणोदय कॉलनी, सुंदर गडी, आशा टाकीज, मल्हार पुरा, पाटील दरवाजा मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज दशा माता मंदिर येथे समारोप करण्यात येणार आहे.
लोकनायक न्युज करिता प्रतिनीधी लातिश जैन, चोपडा जिल्हा जळगांव
BYTE : भाविक भक्त
BYTE : तृतीयपंथी