नाशिक कुंभमेळा ध्वजारोहण सोहळा 🚩 | President Droupadi Murmu Dhwajarohan at Ramkund | 2026
ChetanSarode
0:00 / 0:00
नाशिक कुंभमेळा ध्वजारोहण सोहळा 🚩 | President Droupadi Murmu Dhwajarohan at Ramkund | 2026
10 516 просмотров · 7 дн. назад
ChetanSarode
77 подписчиков
10 516 просмотров · 7 дн. назад
🚩 नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभपर्व 2026-2028 चा ऐतिहासिक शुभारंभ!
31 ऑक्टोबर 2026 रोजी नाशिकच्या पवित्र रामकुंड येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत भव्य ध्वजारोहण सोहळा पार पडला. दुपारी 12:02 वाजता धार्मिक ध्वजाचे ध्वजारोहण करून सिंहस्थ कुंभपर्वाची औपचारिक सुरुवात करण्यात आली.
सिंहस्थ कुंभपर्व 2026-2028 हा नाशिक आणि त्र्यंबकेश्वरसाठी अत्यंत महत्त्वाचा धार्मिक सोहळा आहे.
📍 ठिकाण: रामकुंड, नाशिक | गोदावरी घाट, नाशिक
📅 दिनांक: 31 ऑक्टोबर 2026
🙏 हर हर महादेव! जय गोदामाई!
व्हिडिओ आवडल्यास Like करा, Share करा आणि अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी चॅनेल Subscribe करा.