Перейти к содержимому

मोदकाच्या साच्यात साबुदाणा घालून तर पहा आठवड्यातून ४ वेळा बनवाल बाहेरून विकत आणणारच नाही

Kirtis recipe

0:00 / 0:00

मोदकाच्या साच्यात साबुदाणा घालून तर पहा आठवड्यातून ४ वेळा बनवाल बाहेरून विकत आणणारच नाही

1 451 просмотр · 20 часов назад
Kirtis recipe
97,4 тыс. подписчиков
1 451 просмотр · 20 часов назад
मोदकाच्या साच्यात साबुदाणा घालून तर पहा आठवड्यातून ४ वेळा बनवाल बाहेरून विकत आणणारच नाही नमस्कार मंडळी 🙏 आज आपण बनवणार आहोत मोदकाच्या साच्यात साबुदाणा घालून इतकी सोपी, झटपट आणि भन्नाट रेसिपी की आठवड्यातून ४ वेळा बनवाल. न भिजवता साबुदाणा वापरून बनवलेला हा स्वादिष्ट पदार्थ घरच्या घरी नक्की करून पाहा. कमी वेळात आणि अगदी सोप्या पद्धतीने तयार होणारी ही रेसिपी सगळ्यांना नक्की आवडेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला Like करा, Comment मध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की सांगा आणि अशाच भन्नाट रेसिपीसाठी Kirtis Recipe ला Subscribe करा. ❤️ ***************************** 🌶️ Kirtis Masale 🌶️ ऑर्डर करण्यासाठी अस्सल चवदार Kirtis Masale घरपोच मागवण्यासाठी संपर्क करा 👇 📞 7499762751 WhatsApp Channel - 🌶️ Kirtis Masale 🌶️ ***************************** 💌 Brand Collaboration/Paid Pramotion kirtisrecipe774@gmail.com *********************** Social Media Link 👇 YouTube Channel -    / @kirtisrecipe2538   Facebook Page -   / 19tckgezqq   Instagram Page - https://www.instagram.com/kirtis_reci... WhatsApp Channel - https://whatsapp.com/channel/0029VbD6... #साबुदाणामोदक #उकडीचेमोदक #मोदकरेसिपी #साबुदाणारेसिपी #झटपटरेसिपी #घरगुतीरेसिपी #मराठीरेसिपी #ModakRecipe #UkadicheModak #SabudanaModak #SabudanaRecipe #MaharashtrianRecipe #EasyRecipe #InstantRecipe #HomemadeRecipe #IndianFood #MarathiFood #KirtisRecipe For more Such Recipes    • मऊ लुसलुशीत चपाती बनविण्याची सिक्रेट पद्धत...      • बिना पाकाचे जिभेवर विरघळणारे मऊसुत रव्याचे...      • १५ मिनिटांत तयार!अजिबात तेल न वापरता रसरशी...      • तुपामध्ये केळी घालून तर पहा आठवड्यातून ३ व...      • ज्वारीच्या भाकरीपेक्षाही जास्त पौष्टिक व स...      • रव्यामध्ये तूप घालून तर पहा | आठवड्यातून २...      • तीन दिवस झाले हेच बनवते | तुमच्याकडे दही अ...      • गुळाच्या गोड पुऱ्या | एकदा खाल तर पुन्हा प...   साबुदाणा मोदक रेसिपी, मोदकाच्या साच्यात साबुदाणा, उकडीचे मोदक, साबुदाण्याचे उकडीचे मोदक, झटपट मोदक रेसिपी, सोपी मोदक रेसिपी, घरच्या घरी मोदक, sabudana modak recipe, ukadiche modak recipe, sabudana ukadiche modak, easy modak recipe, instant modak recipe, Maharashtrian modak, homemade modak, Kirtis Recipe Thanks for watching 🙏