कोजागिरी पार्टीसाठी चमचमीत मिसळ पाव एकदम सोप्या पद्धतीने । misal pav recipe । kojagiri special
Aruna Jamdare Recipe
0:00 / 0:00
कोजागिरी पार्टीसाठी चमचमीत मिसळ पाव एकदम सोप्या पद्धतीने । misal pav recipe । kojagiri special
1 091 просмотр · 2 нед. назад
Aruna Jamdare Recipe
47,6 тыс. подписчиков
1 091 просмотр · 2 нед. назад
कोजागिरी पार्टीसाठी चमचमीत मिसळ पाव एकदम सोप्या पद्धतीने । misal pav recipe । kojagiri special
50 जणांसाठी मिसळ पाव रेसिपी साहित्य :
कच्ची मटकी - १ किलो
( मोड आलेली मटकी असल्यास २ किलो )
वाटणासाठी -
कांदे - २
सुके खोबरे - १२५ ग्रॅम
तेल - १ मोठा चमचा
लसूण - ६० ग्रॅम
आले- ५० ग्राम
टोमॅटो - ५
धणे- २५ ग्रॅम ( अर्धी वाटी )
जिरे- २ चमचे
कोथिंबीर
वेलची -४
फोडणीसाठी :
तेल - ५०० ते ६०० ग्रॅम
कांदा - ८०० ग्रॅम
राइ - १ चमचा
जिरे - १ चमचा
हिंग - १ छोटा चमचा
तमालपत्र - ५ ते ६ पाने
दालचिनी -
कडीपत्ता
टोमॅटो - अर्धा किलो
घरगुती मसाला - ६० ते ७० ग्रॅम
हळद- ३ चमचे ( १० ग्रॅम )
मिसळ मसाला - ५० ग्रॅम
गरम मसाला - १ चमचा
मीठ चवीनुसार - ( ६० ग्रॅम )
चिंच - २ चमचे
साखर - १ छोटा चमचा
कोथिंबीर
गरम पाणी
मिसळचा फरसाण - १ किलो
#misalpavrecipeinmarathi
#kojagirispecial
#arunajamdarerecipe
#misalpavrecipe
#easydinnerrecipe
#misal
#maharashtrianfood
#maharashtrianmisalrecipe
#partysathimenu
#misalrecipe
#matkichiusal
#chamchmitrecipe
#chamchmitmisal
#50janansathimisalrecipe
#ordersathimisalrecipe
#misalpavrecipefor50peple
#मिसळपाव
#कोल्हापुरीमिसळ
#kojagiripartysathi
#kojagiripartymenu
#50lokansathijevan