स्वतःचं घर असूनही दुसऱ्याच्या शेतात राहण्याची वेळ का येते? | Gavbhatkanti
Gav Bhatkanti
0:00 / 0:00
स्वतःचं घर असूनही दुसऱ्याच्या शेतात राहण्याची वेळ का येते? | Gavbhatkanti
19 227 просмотров · 1 дн. назад
Gav Bhatkanti
3,08 тыс. подписчиков
19 227 просмотров · 1 дн. назад
Why does one end up living on someone else’s farm, despite having a home of one’s own? | Gavbhatkanti
मित्रांनो, गावात स्वतःचं घर नाही, वीज नाही… आणि आजूबाजूला घनदाट जंगल! अशा परिस्थितीत हे कुटुंब डोंगरावर राहत आहे.
जनावरांचं दूध हा उदरनिर्वाहाचा आधार. पण पाणी आणि चाऱ्याचा तुटवडा झाला की दुसऱ्याच्या शेतात कागदाचं छप्पर उभारून राहावं लागतं. पावसाळा सुरू झाला की पुन्हा डोंगरावर परतायचं.
दुसरीकडे, ताईंचा सात-आठ वर्षांचा मुलगा आपल्या दोन भावांना घेऊन दररोज जंगलातून दीड-दोन किलोमीटर चालत शाळेत जातो. स्वतःची पुरेशी शेती नाही, दुसऱ्याच्या शेतात राबायचं आणि धान्य अर्धं वाटून घ्यायचं. त्यात वन्यप्राण्यांची भीतीही कायम!
ताईंच्या आईचं निधन त्या पहिलीत असतानाच झालं. लहान बहिणी आणि घराची जबाबदारी सांभाळताना त्यांचं शिक्षण सातवीतच थांबलं. मित्रांनो, परिस्थितीने त्यांचं बालपण हिरावून घेतलं, पण जगण्याची जिद्द नाही! ही कहाणी आहे डोंगरात रोज संघर्ष करून जगणाऱ्या एका कुटुंबाची!
------------------ एक हात समाजासाठी -----------------
या कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी बॅंक खाते ( Bank Account) तपशील दिलेला आहे.
Bank Name : Pune District Central Co. Op Bank Ltd. (PDCC)
Branch : Sakhar, Tal-Velha, Dist-Pune.
Account Name : Kachare Pornima Pandurang
Account No. 154005200000043
IFSC : HDFC0CPDCCB
*IFSC code मध्ये पाचवे letter ओ (O) नसून झिरो (0) आहे.
मोबाईल नंबर : नाही.
श्री. पांडुरंग किसन कचरे आणि सौ. पोर्णिमा पांडुरंग कचरे
गाव : दामगुड आसनी, तालुका राजगड.
जिल्हा पुणे
या ताईंच्या आयुष्यात इतका संघर्ष आला की तिला स्वतःचे स्वप्न पाहायला सुद्धा वेळ मिळाला नाही. Reality
• या ताईंच्या आयुष्यात इतका संघर्ष आला की ति...
#गावभटकंती #डोंगरावरीलजीवन #धनगरवस्ती #ग्रामीणजीवन #संघर्षमयजीवन #महाराष्ट्रातीलगावे #गावाकडचेजीवन #मुलांचे_शिक्षण #गरीबकुटुंब #VillageLife #MarathiVlog #VillageVlog #RuralLife #MaharashtraVillage #GavBhatkanti
गाव भटकंती, Gav Bhatkanti, डोंगरावरील जीवन, डोंगरावर राहणारे लोक, धनगर वस्ती, धनगर समाज जीवन, ग्रामीण महाराष्ट्र, महाराष्ट्रातील दुर्गम गावे, गावाकडचे जीवन, गरीब कुटुंबाची कहाणी, संघर्षमय जीवन, जंगलातील घर, डोंगरातील कुटुंब, मुलांचा शिक्षणासाठी संघर्ष, जंगलातून शाळेत जाणारी मुले, ग्रामीण जीवन मराठी, Marathi Village Vlog, Maharashtra Village Life, Rural Life Maharashtra, Village Lifestyle, Emotional Marathi Vlog, Real Life Story Marathi, दुर्गम भागातील समस्या, ग्रामीण भागातील शिक्षण, डोंगरातील जनावरांचा व्यवसाय, सह्याद्रीतील जीवन
Music Credit : YouTube Music Library
Thanks for watching @GavBhatkanti 🙏🏼❤️
गाव भटकंती #gavbhatkanti
चला निसर्ग आणि माणुसकीची शाळा शिकायला!
ही शर्यत नाही… हा एक सुंदर प्रवास आहे – "गावभटकंती" चा!
============ गाव भटकंती ================
For Promotion / Collaboration / Sponsorship, please write to below id.
Email : gavbhatkanti@gmail.com
Youtube- / @gavbhatkanti
Instagram - / gav_bhatkanti
Facebook - https://www.facebook.com/share/nr9cNZ...
_______________________________________________
© All of the content in this video is made by the creator gavbhatkanti. Content displayed is subjected to copyright. None of the above content from these videos should be used without prior permission.