Tukaram Mundhe Full Speech LIVE : आपण माणसाला माणूस म्हणूनच पाहिलं पाहिजे... तुकाराम मुंढे UNCUT!
ABP MAJHA
0:00 / 0:00
Tukaram Mundhe Full Speech LIVE : आपण माणसाला माणूस म्हणूनच पाहिलं पाहिजे... तुकाराम मुंढे UNCUT!
11 902 просмотра · Трансляция закончилась 1 дн. назад
ABP MAJHA
16,5 млн подписчиков
11 902 просмотра · Трансляция закончилась 1 дн. назад
#tukarammunde #abpmajhavideos #Karad #Satara #abpmajhavideos
Tukaram Mundhe Full Speech LIVE : आपण माणसाला माणूस म्हणूनच पाहिलं पाहिजे... तुकाराम मुंढे UNCUT!
Pratap Sarnaik at Pradeep Purnekar House : ठाण्यातील ठाकरेंच्या शिवसेनेचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर (Pradeep Purnekar) यांची मानपाडा येथील कार्यालयात घुसून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पूर्णेकरांच्या कुटुंबीयांकडून ठाण्यातील शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदेंवर आरोप केले होते. प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर (Ram Purnekar) यानं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत न्याय मिळावा अशी मागणी केली होती. आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक पूर्णेकर यांच्या घारी पोहोचले. या सांत्वनपर भेटीमध्ये पूर्णेकरांच्या कुटुंबीयांकडून मीनाक्षी शिंदेंवर कारवाई करा, त्यांना पदावरुन काढा अशी मागणी केली जात असतानाच प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना फोन लावला.
Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de...