Shani Shingnapur Temple Trust Fraud Scam:शनि शिंगणापूर मंदिरट्रस्ट बरखास्त, फडणवीस नेमकंकाय म्हणाले?
LetsUpp Marathi
0:00 / 0:00
Shani Shingnapur Temple Trust Fraud Scam:शनि शिंगणापूर मंदिरट्रस्ट बरखास्त, फडणवीस नेमकंकाय म्हणाले?
39 167 просмотров · 1 год назад
LetsUpp Marathi
684 тыс. подписчиков
39 167 просмотров · 1 год назад
Devendra Fadnavis on Shani Shingnapur Temple Trust: शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त, मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले? | LetsUpp Marathi
अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात असलेल्या शनि मंदिरातील घोटाळ्यांबद्दलची लक्षवेधी सूचना स्थानिक आमदार विठ्ठल लंघे यांनी मांडली होती. या ट्रस्टच्या विश्वस्तांनी बनावट ॲप तयार करून लाखो भक्तांकडून त्यावर पूजेसाठीच्या देणग्या स्वीकारल्या. असे तीन-चार बनावट ॲप होते आणि प्रत्येक ॲपवर तीन ते चार लाख भक्तांनी पैसे पाठविले, असे लंघे म्हणाले. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? पाहा...
.
#DevendraFadnavis #ShaniShingnapurTemple #TempleTrustScandal #FakeAppsScam #MaharashtraPolitics #AhilyaNagar #VitthalLanghe #CorruptionFreeIndia #PoliticalAction #BreakingNews #LetsUppMarathi #MarathiNews #TempleControversy #ReligiousScam #GovernmentResponse
.
बातम्या, मनोरंजन, Job Alerts आणि बरंच काही, फक्त LetsUpp App वर!
आपल्या भारताचे आपले App - LetsUpp App
Download now 👇🏻
https://letsupapp.page.link/apps
-
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: https://t.me/letsup
ShareChat: https://sharechat.com/profile/letsupp...