Jarange आंदोलनात महिला IAS अधिकारी चर्चेत! कोण आहेत Ashima Mittal?
LagavBatti
0:00 / 0:00
Jarange आंदोलनात महिला IAS अधिकारी चर्चेत! कोण आहेत Ashima Mittal?
61 041 просмотр · 1 день назад
LagavBatti
410 тыс. подписчиков
61 041 просмотр · 1 день назад
#AshimaMittal #IASAshimaMittal #ManojJarange #JarangePatil #MarathaReservation #MarathaAndolan #MarathaProtest #UPSC #IASOfficer #IITBombay #JalnaCollector
मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे सरकारचीही धावपळ सुरू झाली आहे. आंदोलकांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून चर्चा सुरू असतानाच या सगळ्या आंदोलनात आता एका नव्या चेहऱ्याची चर्चा सुरू झाली आहे. हा चेहरा राजकीय नेत्याचा नाही, आंदोलनाच्या व्यासपीठावर भाषण करणाऱ्या नेत्याचाही नाही, तर हा चेहरा आहे एका महिला IAS अधिकाऱ्याचा... IAS आशिमा मित्तल सरकारच्या वतीने चर्चेसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेल्या होत्या, पण या भेटीत मनोज जरांगे यांनी त्यांना थेट सांगितलं, “हे तुमचं काम नाहीये. तुम्ही शिकून पुढे आलेले लोक आहात. सरकारमधील चौथी शिकलेले मंत्री उगाच तुम्हाला पुढे करत आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न तुमच्या स्तरावरचा नाहीये. हा राज्यस्तरावरचा प्रश्न आहे. तुमच्याकडून काहीच होणार नाही.” जरांगेंच्या या शब्दांनंतर आशिमा मित्तल यांनीही आपली भूमिका स्पष्ट करत “मनोजजी, नोकरी करत असताना फाशी घेण्याची वेळ आली तरी माझी तयारी आहे,” असं सांगितलं. त्यामुळे एका बाजूला जरांगे पाटील सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत होते, तर दुसरीकडे आशिमा मित्तल सरकारच्या वतीने संवाद साधत होत्या. पण नेमक्या कोण आहेत या आशिमा मित्तल? IIT Bombayची विद्यार्थिनी, UPSCमध्ये पहिल्या प्रयत्नात अपयश, दुसऱ्या प्रयत्नात IRS आणि अखेर देशात 12 वी रँक मिळवत IAS झालेल्या या अधिकाऱ्याची कहाणी काय आहे आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनात त्यांची एन्ट्री नेमकी कशी झाली, याच सगळ्याचा घेतलेला हा आढावा.
नमस्कार! लगावबत्ती युट्युब चॅनलवर आपलं स्वागत...
महाराष्ट्र ते देशाचं राजकारण, ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंतच्या निवडणुकांचं विश्लेषण, आंदोलनांपासून आरक्षणापर्यंत, शेती-बिझनेस आयडियाज् पासून सक्सेस स्टोरीजपर्यंत, हेल्थपासून ब्रेनस्ट्रोमिंगपर्यंत, इन्फोर्मेशनपासून एन्टरटेन्मेंटपर्यंत... सर्वच विषयातील सखोल माहितीसह शॉर्ट बट स्वीट व्हिडिओ आणि तज्ञांचे पॉडकास्ट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा फक्त लगावबत्ती!
#Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
आमचा पत्ता :
Youtube : / @lagavbatti_
Facebook : / lagavbattii
Instagram : / lagavbatti
Twitter: / lagavbatti
Hello! Welcome to Lagavabatti's YouTube channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.