Перейти к содержимому

कोजागिरी पौर्णिमेचे महात्म्य, कथा आणि उपाय

@ishvari seva

0:00 / 0:00

कोजागिरी पौर्णिमेचे महात्म्य, कथा आणि उपाय

141 просмотр · 11 дн. назад
@ishvari seva
23 подписчика
141 просмотр · 11 дн. назад
पौराणिक कथेनुसार (जसे की वलित ब्राह्मणाची कथा किंवा राजाची कथा), ही कथा ऐकल्याने व व्रत केल्याने माणसाचे दारिद्र्य दूर होऊन घरात धन-धान्याची कमतरता भासत नाही। या रात्री देवी लक्ष्मी "को जागर्ती?" (कोण जागे आहे?) असे म्हणत पृथ्वीवर भ्रमण करते. जो भक्त जागरण करून भक्तीभावाने कथा ऐकतो, त्याच्यावर लक्ष्मी प्रसन्न होते।