आगिनगाडीच्या दुर्मिळ ओव्या
उज्वल संस्कृती
0:00 / 0:00
आगिनगाडीच्या दुर्मिळ ओव्या
1 296 просмотров · 20 ч назад
उज्वल संस्कृती
214 подписчиков
1 296 просмотров · 20 ч назад
----
नमस्कार, मी सौ. उज्वला जोशी, ‘उज्वल संस्कृती’ मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत.
----
१६ एप्रिल १८५३ रोजी बोरीबंदर ते ठाणे धावलेल्या भारताच्या पहिल्या आगगाडीचा रंजक इतिहास! त्या काळात आगगाडी पाहून महिलांनी रचलेल्या दुर्मीळ पारंपरिक ओव्या आणि पुढे कोकण रेल्वेने घडवलेला अद्भुत प्रवास — निसर्गरम्य उक्षी स्टेशनच्या आठवणींसह.
भारतीय रेल्वेच्या इतिहासाची ही अनोखी लोकसंस्कृती नक्की अनुभवा!
आपणा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा! 🪔✨
----
🌸व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा!🌸
धन्यवाद!
----