Перейти к содержимому

Sonali Mandlik Kusti Podcast | पैलवान सोनाली मंडलिक कुस्ती पॉडकास्ट | Satta7 #sattanews सत्ता7

SattaManch Live सत्तामंच

0:00 / 0:00

Sonali Mandlik Kusti Podcast | पैलवान सोनाली मंडलिक कुस्ती पॉडकास्ट | Satta7 #sattanews सत्ता7

6 695 просмотров · 1 год назад
SattaManch Live सत्तामंच
21,9 тыс. подписчиков
6 695 просмотров · 1 год назад
#satta7 #SonaliMandlik # पैलवान_सोनाली_मंडलिक Sonali Mandlik Kusti Podcast | पैलवान सोनाली मंडलिक कुस्ती पॉडकास्ट | Satta7 #sattanews सत्ता7 कुस्ती, एक असा खेळ आहे ज्यात शारीरिक ताकद आणि मानसिक शौर्याचं एक अनोखं मिश्रण असतं. आणि जेव्हा महिला या क्षेत्रात पाऊल ठेवतात, तेव्हा त्यांचं मार्ग कधीच सोपं नसतो. पण तरीही, अनेक महिला कुस्तीपटू आपल्या कठोर परिश्रमाने आपल्या कर्तृत्वाचा ठसा समाजावर आणि जगावर उमठवतात. आपल्या शो विथ सत्ता या पॉडकास्टमध्ये, आम्ही महिला कुस्तीपटूंच्या अप्रतिम संघर्षांची आणि त्यांच्या यशाची कथा सांगणार आहोत. आजच्या एपिसोडमध्ये, आम्ही ज्या कुस्तीपटूंच्या मेहनतीने आणि धैर्याने आपल्या क्षेत्रात नाव कमावलं आहे, त्यांचं जीवन, त्यांच्या प्रेरणा आणि त्यांच्या यशाच्या गाथा उलगडणार आहोत. तर मंडळी आज आपल्या शोमध्ये आलेल्या पाहुण्या म्हणजे कुस्तीपटू सोनाली कोंडीबा मंडलिक. पैलवान सोनाली मंडलिक यानी ग्रामीण भागातून आपल्या करिअरची सुरुवात केली. आज राज्यच नव्हे तर देश पातळीवर त्यांनी अनेक मैदान मारलेली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत त्यांचं नाव गाजलेला आहे. खेलो इंडिया गोल्ड सिनेमा गोल्ड अशा अनेक नामवंत स्पर्धेत त्यांनी पदकावर त्यांचं नाव कोरलेल आहे. आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच किरण मोरे सर यांच्या तालमीत त्या तयार होत आहे. आज आपण त्यांचा जीवन प्रवास जाणून घेणारा त्यांच्या कुस्तीतील त्यांची मेहनत त्यांचे यश आणि त्यांचे स्वप्न याच्यावर आपण गप्पा मारणार आहोत. नमस्कार! मी PK Bhandwalkar तर मंडळी आज आपल्या शोमध्ये आलेल्या पाहुण्या म्हणजे कुस्तीपटू सोनालीताई कोंडीबा मंडलिक त्यांचं मी आज आपल्या शो विथ सत्ता या शोमध्ये खूप खूप स्वागत करतो. Follow us on Facebook - https://www.facebook.com/profile.php?  Instagram - https://www.instagram.com/satta2626?  YouTube -    / @satta_सत्ता   YouTube2 -    / @sattamanch   Website -  https://www.7-satta.com/ Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You