लोक काहीही म्हणू दे… तुमची Strategy सोडू नका! | My Real Experience #experience
@withmedicoz
0:00 / 0:00
लोक काहीही म्हणू दे… तुमची Strategy सोडू नका! | My Real Experience #experience
1 134 просмотра · 12 дн. назад
@withmedicoz
2,53 тыс. подписчиков
1 134 просмотра · 12 дн. назад
या व्हिडिओमध्ये मी कोणताही Educational Topic किंवा Lecture घेतलेला नाही. हा पूर्णपणे माझा Personal Experience आहे. ❤️
माझ्या प्रवासात माझ्याकडून झालेल्या काही चुका, त्या चुका का झाल्या आणि त्यातून मला काय शिकायला मिळालं — हे मी या 9 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये मनापासून Share केलं आहे.
👉 एक गोष्ट लक्षात ठेवा — तुमची Strategy कधीही पूर्णपणे सोडू नका!
कोणी काहीही म्हणू दे, तुमच्या Goal वर विश्वास ठेवा. गरज असेल तर Strategy Change करू नका, Modify करा. 🔥
कदाचित माझ्याकडून झालेली एखादी चूक तुम्ही टाळू शकाल आणि तुमचा वेळ वाचेल. ❤️
व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Share 🔄 | Subscribe ❤️ नक्की करा आणि तुमचा अनुभव Comment मध्ये सांगा. 👇
🏷️ Tags: withmedicoz, with medicoz, shubham mankar, my experience, personal experience, student motivation, study motivation, success motivation, motivational video, nursing motivation, nursing students, nursing exam preparation, competitive exam preparation, exam strategy, study strategy, success strategy, strategy for students, study tips, student life, my journey, mistakes to avoid, learn from mistakes, never give up, consistency motivation, goal setting, success mindset, nursing career, NHM nursing, NORCET, RRB nursing, DHS DMER, nursing exam 2026
#WithMedicoz #MyExperience #StudyMotivation #StudentMotivation #NursingStudents #ExamStrategy #SuccessMindset #NeverGiveUp #StudyTips #NursingExam #NORCET #RRBNursing #DHSDMER #Motivation #MyJourney