खंडोबा मंदीर अन तेही राशिनमध्ये l Khandoba Temple Rashin l #khandobamandir #jejuri #prabhatmedia
Prabhat Media
0:00 / 0:00
खंडोबा मंदीर अन तेही राशिनमध्ये l Khandoba Temple Rashin l #khandobamandir #jejuri #prabhatmedia
1 674 просмотра · 1 г. назад
Prabhat Media
2,3 тыс. подписчиков
1 674 просмотра · 1 г. назад
#Prabhat_media या Youtube चॅनेलला Subscribe करा.
नमस्कार मंडळी,
संपूर्ण महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या राज्यांतील लोकांच कुलदैवत म्हणजे मल्हारी खंडोबा राया. या खंडोबाची जेजुरी, पाली, शेगुड, दावडी आदी ठिकाणी मंदिरे आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातील गावखेड्यात देखील अशी छोटेखानी मंदिरे आहेत. परंतु त्यातील बरीचशी मंदिरे आज दुर्लक्षित आहेत. यापैकीच एक खंडोबा मंदिर अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्याच्या राशीन या गावी आहे. या मंदिराचे गावच्या दृष्टिकोनातून फारसे महत्त्व नाही. परंतु ऐतिहासिकदृष्ट्या या मंदिराचे वेगळेपण दिसून येते. गावचा हा समृध्द वारसा जपला तर येणाऱ्या पिढीला तो कळेल. अन हा वारसा जपण्याची जबाबदारी आपली आहे. या धारणेतून '' आपला वैभवशाली वारसा '' या उपक्रमाची प्रभात मिडिया च्या माध्यमातून आम्ही सुरुवात केली आहे. आम्हाला आशा आहे कि आमचा हा उपक्रम आपणास नक्की आवडेल.
#jejuri #jejurgad #jejuri_status #jejuri_khandoba #jejuritemple
#jejuri_khandoba_status #jejuristatus #jejuridarshan #jejurigad #jejuri
#khandoba_status #khandoba_maharaj #khandobamaharaj #khandobabhaktigeete
#khandobachigani #khandobamandir #champashashti #pali #khandobapali
#palikhandobayatra #rashindevi #rashinchiyemai #rashindasara jagdambadevirashin
#karjatjamkhed #rohitpawar #ramshinde #templehistory