गुळ आणि गव्हाच्या पिठापासून बनवा पारंपरिक अशी मुरड करंजी | Wheatflour & Jaggery Karanji |आपली आजी
आपली आजी
0:00 / 0:00
गुळ आणि गव्हाच्या पिठापासून बनवा पारंपरिक अशी मुरड करंजी | Wheatflour & Jaggery Karanji |आपली आजी
9 644 просмотра · 3 г. назад
आपली आजी
1,87 млн подписчиков
9 644 просмотра · 3 г. назад
सर्वांना नमस्कार
माझ्या चॅनेलवर परत स्वागत आहे
आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सर्वांसाठी गुळ आणि गव्हाच्या पिठापासून बनवा पारंपरिक अशी मुरड करंजी बनवणार आहे.आशा आहे की तुम्हाला ही रेसिपी आवडेल.
तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
साहित्य / ingredients -
1 वाटी गव्हाचे पीठ / 1 bowl wheat flour
मीठ / salt
तूप / ghee
1 वाटी रवा / 1 bowl semolina
1 वाटी खोबरे / 1 bowl dry coconut
1 चमचा खसखस / 1 spoon khushkhush
1 वाटी गुळ / 1 bowl jaggery
1/2 tsp जायफळ / 1/2 tsp nutmeg powder
1 tsp इलायची पावडर / 1 tsp cardamom powder
Please click on below links for more recipes
वाळवणीचे पदार्थ | Summer recipes | आपली आजी
• वाळवणीचे पदार्थ | Summer recipes | आपली आजी
थंडगार पदार्थ | Cold Recipes |आपली आजी
• थंडगार पदार्थ | Cold Recipes |आपली आजी
झटपट रेसिपीस | Quick Recipes | आपली आजी
• झटपट रेसिपीस | Quick Recipes | आपली आजी
गोड पदार्थ | Sweet recipes | आपली आजी
• गोड पदार्थ | Sweet recipes | आपली आजी
बेकरी पदार्थ | Bakery recipes | आपली आजी
• बेकरी पदार्थ | Bakery recipes | आपली आजी
उपवासाचे पदार्थ | Fast Recipes | आपली आजी
• उपवासाचे पदार्थ | Fast Recipes | आपली आजी
#मुरडकरंजी #diwalifaral #आपलीआजी