Marathwada Padvidhar | मुंडे बहीण-भावाची जादू फेल? मराठवाड्यात धक्कादायक निकाल | MLC Counting
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
0:00 / 0:00
Marathwada Padvidhar | मुंडे बहीण-भावाची जादू फेल? मराठवाड्यात धक्कादायक निकाल | MLC Counting
29 507 просмотров · 17 ч назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,47 млн подписчиков
29 507 просмотров · 17 ч назад
#marathwada #mlcelectionresult #dhananjaymunde #maharashtranews
छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी सुरू आहे.
दुसऱ्या फेरीत महाविकास आघाडीचे प्रतापसिंह पाटील आघाडीवर आहेत.
प्रतापसिंह पाटलांना यांना ५४ हजार ९५ मते मिळाली आहेत.
तर महायुतीचे सतीश चव्हाण यांना ४३ हजार १६१ मते मिळाली आहेत.
प्रतापसिंह पाटलांनी बोलताना विजयाचा विश्वास व्यक्त केलाय.
The counting of votes for the Marathwada Graduates' constituency is underway in Chhatrapati Sambhajinagar.
Pratapsingh Patil of the Maha Vikas Aghadi is leading in the second round.
Pratapsingh Patil has secured 54,095 votes,
while Satish Chavan of the Mahayuti has received 43,161 votes.
Speaking on the matter, Pratapsingh Patil has expressed confidence in his victory.