Dushkal Madat : उरलेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजार मिळणार का? | Agrowon
Agrowon
0:00 / 0:00
Dushkal Madat : उरलेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजार मिळणार का? | Agrowon
44 033 просмотра · 10 ч назад
Agrowon
912 тыс. подписчиков
44 033 просмотра · 10 ч назад
#farmerrelief #maharashtra #shetkari
दुष्काळामुळे राज्यातील शेतकऱ्यांना सरकारने ५ हजार रुपयांची अग्रिम मदत जाहीर केली होती. आतापर्यंत जवळपास निम्म्या शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली आहे. मात्र, उर्वरित शेतकऱ्यांना ही मदत कधी मिळणार? दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यात ५ हजार रुपये जमा होणार का? सरकारकडून याबाबत काय माहिती देण्यात आली आहे? जाणून घेऊया या व्हिडिओतून.
The government had announced an advance assistance of Rs 5,000 to farmers in the state due to drought. So far, this amount has been deposited in the accounts of almost half the farmers. However, when will the remaining farmers get this assistance? Will Rs 5,000 be deposited in their accounts before Diwali? What information has been given by the government in this regard? Let's find out from this video.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - https://agrowon.esakal.com/
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान