Maharashtra Farmer Relief: 5,000 रुपये मदत कुणाला? 33% नुकसानाची अट काय? आणि बाकी शेतकऱ्यांचं काय?
आपला अन्नदाता | Aapla Annadata
0:00 / 0:00
Maharashtra Farmer Relief: 5,000 रुपये मदत कुणाला? 33% नुकसानाची अट काय? आणि बाकी शेतकऱ्यांचं काय?
17 992 просмотра · 11 ч назад
आपला अन्नदाता | Aapla Annadata
35,9 тыс. подписчиков
17 992 просмотра · 11 ч назад
#MaharashtraDroughtRelief #MaharashtraDraught #MaharashtraDushkal
राज्यातील दीड कोटी शेतकऱ्यांनी ५ हजारांची मदत मिळणार असं सांगितलं गेलं. मात्र एक गोष्ट नीट सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायला हवी की, यासाठी दुष्काळामुळं पिकांचं ३३ टक्के नुकसान असा शब्द वापरण्यात आला आहे. अर्थात मग राज्यात तर सगळीकडे दुष्काळ पडलाय... ३५८ पैकी ३०४ तालुक्यात भीषण दुष्काळाचं चित्र आहे. मग ३३ टक्के नुकसान हे कोणत्या शेतकऱ्यांचं झालं आहे, ते कसं समोर आलंय, त्याची पडताळणी कशी आणि कुणी केली आहे, त्याची आकडेवारी कुठे आहे आणि ती जनतेला उपलब्ध आहे, शेतकऱ्यांना पाहता येतेय का असे असंख्य प्रश्न आहेत... तेव्हा आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीनंतर दिवाळीपूर्वी ७३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी ५ हजार मदत जमा झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी देत असताना आपण याच सगळ्या विषयावर बोलणार आहोत. कर्जमाफीचेही ४ लाख ८६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये ४ हजार ६४ कोटी जमा झालेत. मग उर्वरित शेतकऱ्यांचं काय, त्यांना कधी मदत मिळणार आहे आणि ३३ टक्के नुकसानीची ही भानगड काय आहे, हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत.
#MaharashtraDroughtRelief #FarmerRelief #FarmerCompensation #5000FarmerAid #CropLoss #CropDamage #33PercentCropLoss #MaharashtraFarmers #IndianFarmers #AgricultureNews #AgricultureIndia #DroughtRelief #FarmersScheme #FarmerAssistance #MaharashtraGovernment #DevendraFadnavis #LoanWaiver #FarmerLoanWaiver #MarathiNews #AgricultureMarathi #शेतकरी #शेतकरीमदत #दुष्काळमदत #शेतकरीअनुदान #दुष्काळ #कृषीबातम्या #महाराष्ट्रशेतकरी #कर्जमाफी #पीकविमा
The state government had announced that around 1.5 crore farmers would receive financial assistance of ₹5,000. However, there is one important condition that every farmer needs to understand carefully: the announcement refers to 33 per cent crop damage due to drought. Now, the question is, if drought conditions have affected the entire state and 304 out of 358 talukas are facing severe drought, then which farmers have actually suffered 33 per cent crop damage? How was this damage assessed, who conducted the verification, where are the official figures available, and can farmers themselves access these details? These are some of the serious questions that need answers. After today's cabinet meeting, Chief Minister Devendra Fadnavis stated that ₹5,000 in assistance had been deposited into the accounts of 73 lakh farmers before Diwali. He also said that ₹4,064 crore under the loan waiver scheme had been deposited into the accounts of 4.86 lakh farmers. But what about the remaining farmers? When will they receive assistance, and what exactly is this 33 per cent crop-loss condition? We are going to examine all these issues in detail in this video.