मुलं सतत प्रश्न का विचारतात? 👀 प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचं का? ❤️
Ladoo Pedoo
0:00 / 0:00
मुलं सतत प्रश्न का विचारतात? 👀 प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचं का? ❤️
549 просмотров · 4 дн. назад
Ladoo Pedoo
671 подписчик
549 просмотров · 4 дн. назад
आजचा दिवस अगदी नेहमीसारखा… मुलांना school मधून आणणं, त्यांचा tiffin check करणं, fresh करून देणं, त्यांना खायला देणं आणि त्यानंतर माझं officeचं काम. ❤️
पण आज Shreehari सोबत गप्पा मारताना त्याच्या सततच्या प्रश्नांमुळे एक महत्त्वाचा विचार मनात आला — मुलं सतत प्रश्न का विचारतात आणि आपण त्यांच्या प्रश्नांना कसं respond करायला हवं?
सोबतच मुलांची hygiene, nails cutting routine, लवकर dinner आणि झोप, आणि लहानपणापासून मुलांमध्ये संस्कार कसे रुजतात याबद्दलही माझे छोटे अनुभव share केले आहेत.
हा फक्त माझा daily routine vlog नाही, तर प्रत्येक आईला relate होईल अशा छोट्या छोट्या parenting moments चा vlog आहे. ❤️
Video आवडला तर Like करा, Comment मध्ये तुमच्या मुलांचं “का? का? का?” phase सुरू आहे का ते नक्की सांगा 😄 आणि अशाच Marathi Mom & Family Vlogs साठी Channel ला Subscribe करा. ❤️
#marathivlog #ladoopedoo #dailyvlog #marathifamilyvlog #familyvlog #lifestylevlog #momlife #parentingtips #workingmom #motherhood #marathiyoutuber #sanskar #routinevlog #dailyroutine