Manoj Jarange Majha Vishesh : आरक्षणावरून भिडले, अमृताताईंशी जुळले | ABP Majha
ABP MAJHA
0:00 / 0:00
Manoj Jarange Majha Vishesh : आरक्षणावरून भिडले, अमृताताईंशी जुळले | ABP Majha
35 962 просмотра · 1 день назад
ABP MAJHA
16,5 млн подписчиков
35 962 просмотра · 1 день назад
#abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics
ABP Majha LIVE | माझा विशेषची सुरुवात आरक्षणाच्या मुद्द्यानं.. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावीत.. त्यांना ओबीसींच्या सवलती मिळाव्यात.. यासह १५ मागण्यांसाठी मनोज जरांगेंनी सुरु केलेल्या उपोषणाचा आजचा तेरावा दिवस...
जोपर्यंत सगळ्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत माघार नाही असं म्हणत जरांगेंनी आंदोलन सुरुच ठेवलंय. त्याचबरोबर दोन दिवसांमध्ये मुंबईतील आंदोलनाची तारीख जाहीर करणार असल्याची घोषणा केलीय.
उपोषणाचा तेरावा दिवस आणि त्यातच उपचार सोडल्यानं मनोज जरांगेंनी प्रकृती खालावलीय.. त्यामुळे काल रात्री त्यांना सलाईन लावण्यात आली. असं असलं तरी उपोषण सोडणार नाही असाच पावित्रा मनोज जरांगेंनी कायम ठेवलाय.
गेल्या तीन-चार दिवसांपासून मनोज जरांगेंच्या भाषेवरुन राजकीय प्रतिक्रिया सुरु झाल्या.. त्यावर जरांगेंनीही उत्तरं दिलीएत.. तर आज आंदोलनातविषयी दोन गोष्टी प्रामुख्यानं सांगितल्या पाहिजेत..
१२ तारखेनंतर मनोज जरांगे पाटील मुंबईत कधी येतील त्याची तारीख ठरलेली नाहीय.. पण, यंदाच्या दिवाळीत ऐन भाऊबीजेला जरांगे पाटील मुंबईत येणार.. असं त्यांची जाहीर केलंय. आता त्याची कहाणी जरा गंमतीशीर आहे.. ती पाहणार आहोतच.. पण, त्याआधी जरांगे विरुद्ध मराठा अभ्यासक.. हा जो नवा संघर्ष रंगतोय.. ते पाहुयात..
Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de...
एबीपी माझा LIVE | महाराष्ट्रातील बातम्या | मराठी बातम्या | ABP Majha LIVE TV | ABP Majha Marathi news | ABP Majha news LIVE | News Today Live | Breaking news LIVE | Maharashtra Politics | Vidhan Parishad Election | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Sunetra Pawar | Mumbai Rains update | Maharashtra Weather | Monsoon | Missing Link | Mumbai Rain | Pune Rain | Maharashtra Rain |