Перейти к содержимому

सर्वात मोठी बातमी: लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, स्वतः हाके NDTV मराठीवर । Laxman Hake

NDTV Marathi

0:00 / 0:00

सर्वात मोठी बातमी: लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, स्वतः हाके NDTV मराठीवर । Laxman Hake

5 124 просмотра · 1 час назад
NDTV Marathi
713 тыс. подписчиков
5 124 просмотра · 1 час назад
सर्वात मोठी बातमी: लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, स्वतः हाके NDTV मराठीवर । Laxman Hake | Marathi News Breaking News: Attempted attack on Laxman Hake; Hake himself speaks on NDTV Marathi | Laxman Hake | Marathi News लातूर जिल्ह्यातील चाकूर येथील चार मराठा आंदोलकांनी रात्री दहाच्या सुमारास लक्ष्मण हाके यांना जा विचारण्याच्या कारणावरून धक्काबुक्की केली. ओबीसी नेते लक्ष्मण हाके त्यांच्या कार्यकर्त्यांसह पोलीस पाऊस फाट्यात निसर्ग हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबले होते. चाकूर चे चार मराठा आंदोलन मद्यधुंद अवस्थेत असल्याचे लक्ष्मण हाके यांनी सांगितले. पोलिसांच्या मध्यस्थीने हाके समर्थक आणि जरांगे समर्थ यांच्या झालेली शाब्दिक चकमक आणि धक्काबुक्कीचा प्रकार मिटवण्यात आला. ओबीसी नेते लक्ष्मण हाके त्यांच्या सांगोला तालुक्यातील जुजारपूर या मूळ गावी सुरक्षित आहेत About NDTV Marathi (Marathi News Channel): NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news. देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे. सविस्तर बातम्या वाचण्यासाठी भेट द्या - https://marathi.ndtv.com/ Subscribe - https://shorturl.at/mwFQV Facebook -   / ndtvmarathi   Twitter -   / ndtvmarathi   Instagram -   / ndtvmarathi   Youtube -    / @ndtvmarathi   #NDTVMarathi #marathiNews #MumbaiNews