Перейти к содержимому

1/2 वाटी तुपात गव्हाच्या पिठाचे खुसखुशीत दाणेदार चुरमा लाडू | Churma Ladu Recipe Saritas Kitchen

Sarita's Kitchen

0:00 / 0:00

1/2 वाटी तुपात गव्हाच्या पिठाचे खुसखुशीत दाणेदार चुरमा लाडू | Churma Ladu Recipe Saritas Kitchen

264 294 просмотра · 4 года назад
Sarita's Kitchen
2,63 млн подписчиков
264 294 просмотра · 4 года назад
आज saritaskitchen मध्ये आपण गव्हाच्या पिठाचे चुरमा लाडू करतोय. लाडू म्हंटले की पाकातले रवा लाडू, रवा नारळ लाडू, बेसन लाडू, मोतीचूर लाडू असे बरेच प्रकार डोळ्यांसमोर येतात. तसेच आज आपण गव्हाच्या पिठाचे दानेदार चुरमा लाडू / गुजराथी चुरमा लड्डू कसे बनवायचे ते बघणार आहोत. गूळ वापरुन केलेले चुरमा लाडू चवीला सुद्धा उत्तम लागतात. चुरमा लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य गहू पीठ 2 कप रवा 2 tbsp तूप 6 tbsp दूध गूळ 3/4 कप नारळाचा सुका चव 2 tsp बदाम , काजू , वेलची पूड 1/2 tsp जायफळ पूड 1/2 tsp खसखस In todays recipe in saritaskitchen we are going to prepare Gujarathi Churma ladu recipe. We have use jaggery here so it is definitely healthier version of churma ladu also we have use only 6 spoon ghee. If yoi want make churma laddu without using lot of ghee then try this recipe. Ingredients Churma Laddu recipe Wheat flour 2 cups samolina 2 tbsp ghee 6 tbsp milk Jaggery 3/4 cup Desicated Coconut 2 tbsp Almonds , Cashew Cardamom pw 1/2 tsp Nutmeg pw 1/2 tsp Poppy Seeds इतर रेसिपीज पाहण्यासाठी :- गणेशोत्सव स्पेशल, गव्हाच्या पिठाचे दाणेदार, खुसखुशीत लाडू/ लाडू विक्रीसाठी परफेक्ट 1 किलोचे प्रमाण    • गणेशोत्सव स्पेशल, गव्हाच्या पिठाचे दाणेदार...   या 7 टिप्स वापरून बनवा 1kg बिना पाकाचे खुसखुशीत रवा लाडू | या 2 एक्स्ट्रा स्टेप्स Rava Ladu recipe |    • या 7 टिप्स वापरून बनवा 1kg बिना पाकाचे खुस...   खमंग मेथीचे लाडू। या खास टिप्स आणि असं प्रमाण वापरून बनवा कडू न होणारे बिना पाकाचे खुसखुशीत मेथीलाडू    • खमंग मेथीचे लाडू। या खास टिप्स आणि असं प्र...   डिंकाचे लाडू। या खास टिप्स, सर्वात सोप्पी पद्धत वापरून बनवा मिश्रण कोरडे न होता परफेक्ट डिंकाचे लाडू    • डिंकाचे लाडू। या खास टिप्स, सर्वात सोप्पी ...   या 6 टिप्स वापरा आणि पाकातील खुसखुशीत रवा नारळ लाडू बनवा / ऑर्डर साठी 1 किलो प्रमाण। दिवाळी फराळ - 1    • या 6 टिप्स वापरा आणि पाकातील खुसखुशीत रवा ...   या 9 टिप्स वापरून बनवा गोल एकसारखी बूंदी आणि आतपर्यंत पाक मुरलेले खुसखुशीत बुंदीचे लाडू। bundi ladu    • या 9 टिप्स वापरून बनवा गोल एकसारखी बूंदी आ...   मऊसूत सुबक उकडीचे मोदक | तांदूळ कोणता ? पिठी कशी करावी ? सविस्तर कृती Ukadiche Modak SaritasKitchen    • मऊसूत सुबक उकडीचे मोदक | तांदूळ कोणता ? पि...   #गणेशोत्सवस्पेशलचुरमालाडू #चुरमालाडूरेसिपी #1किलोप्रमाणातचुरमालाडू #मोदक #चुरमालाडू #गुजराथीचुरमालाडू #churmaladurecipe #gavhachyapthacheladu #1kilochurmaladu #saritaskitchen #ganeshotsavspecial #1कपगव्हाच्यापिठात10लाडू #ladu #modak #prasadladu ***************************************** अश्याच नविन recipes सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sarita's kitchen ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे सर्व videos रोजच्या रोज पहायला मिळतील 🙏 subscribe करण्यासाठी ही लिंक क्लिक करा    / @saritaskitchen   दूसरा चॅनल / Second channel (Saritas home n lifestyle)    / @saritaskitchenvlogs   Follow me on Facebook - https://www.facebook.com/profile.php?... Instagram - https://instagram.com/saritaskitcheno... For business enquiries email us @ saritaskitchen@qyuki.com