Перейти к содержимому

जळगाव जिल्हा बँकेत भाजप-शिवसेना समोरासमोर लढणार? राष्ट्रवादीचं काय? Jalgaon Zilla Bank Election

LokmatJalgaon

0:00 / 0:00

जळगाव जिल्हा बँकेत भाजप-शिवसेना समोरासमोर लढणार? राष्ट्रवादीचं काय? Jalgaon Zilla Bank Election

17 732 просмотра · 13 ч назад
LokmatJalgaon
13,4 тыс. подписчиков
17 732 просмотра · 13 ч назад
Jalgaon Zilla Bank Election जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण झालाय. ही निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढायची की स्वबळावर याचा तिढा सुटलेला नाही. दुसरीकडे, या निवडणुकीत घराणेशाही जोमात असल्याचं चित्र दिसतंय. सरकार कायद्याची अडचण लक्षात घेऊन महायुतीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना संधी देण्याऐवजी आपल्या कुटुंबियांनाच उमेदवाऱ्या दिल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा सतरंज्या उचलण्याची वेळ आली आहे. #Lokmat #LokmatNews #Jalgaon #JalgaonDistrictBank #GirishMahajan #GulabraoPatil #RakshaKhadse #MaharashtraPolitics